LokSabha Election Bacchu Kadu Political Attacked on Navneet Rana;सगळी बनवाबनवी, तानाशाहीच्या विरोधात लढणार, बच्चू कडुंनी नवनीत राणांना डिवचले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bacchu Kadu on Navneet Rana:अमरावती लोकसभा मतदार संघातून भाजपकडून नवनीत राणांना उमेदवारी जाहीर झाली. असे असले तरी महायुतीमध्ये असलेल्या अनेक नेत्यांना हा निर्णय पटलेला दिसत नाही. त्यांनी सुरुवातीपासूनच नवनीत राणांच्या नावाला विरोध केला. आता प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी नवनीत राणांवर टीका केली.  काल आमची नांदेडला एक बैठक झाली आणि जालना, अहमदनगर, बीड या जिल्ह्यातील प्रमुखांची बैठक संभाजीनगरला झाली. लोकसभेबाबत आपण काय केले पाहिजे आणि कशा पद्धतीने समोर गेलं पाहिजे यासाठी ही बैठक झाल्याचे बच्चू कडुंनी सांगितले. आम्हाला भरपूर त्रास झालाय असे कार्यकर्त्यांनी सांगितले.…

Read More

Sachin Tendulkar Paytm First Advertisement Controversy MLA Baccchu Kadu wrote letter;भारतरत्न असून जुगार चालवणार्‍या अ‍ॅपची जाहीरात करणं चुकीचं, सचिनला आमदाराचे खुले पत्र

( प्रगत भारत । pragatbharat.com) Paytm First Advertisement: मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर खेळाच्या मैदानातून निवृत्त झाला असला तरी त्याची चाहत्यांमधील क्रेझ काही कमी झाली नाही. आयपीएलमध्ये देखील त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते गर्दी करतात. सध्या तो आपल्याला पेटीएम फर्स्टच्या जाहिरातीतून दिसतोय. ही जाहिरात वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. कारण राज्यातील आमदाराने यासंदर्भात खुले पत्र लिहिले आहे. सचिन तेंडुलकरने अशी जाहिरात करु नये असे आवाहन यातून करण्यात आले आहे. हे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले आहे.  आमदार बच्चू कडू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे.…

Read More