If you want peace and happiness to remain in the family, then every member of the house should adopt this mantra
( प्रगत भारत । pragatbharat.com) Happy Family Mantra: तुमचे कुटुंब घरात सुखी आणि आनंदी पाहायाचे असेल तर प्रत्येक सदस्याने एक काम केले पाहिजे. त्यामुळे कुटुंबात सुख आणि शांती नांदण्यास मदत होईल. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने एकमेकांचा आदर केला पाहिजे. त्यामुळे एकमेकांवर प्रेम आणि विश्वासही कायम राहतो. Updated: Jul 4, 2023, 08:54 AM IST