Panchang Today : आज अक्षय तृतीयेप्रमाणं सर्वात शुभ मुहूर्त! Bhadli Navami सोबत रवि योग, पूर्ण करा महत्त्वाची कामं
( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 27 June 2023 in marathi : आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्रीची आज नवमी तिथी आहे. सोबतच आज भादली नवमी आहे. पंचांगानुसार रवि योगाचा शुभ मुहूर्त आज असल्याने महत्त्वाची आणि शुभ कार्यसाठी आजचा दिवस उत्तम आहे. तर आज मध्यरात्रीनंतर चंद्र कन्या राशीनंतर तूळ राशीत प्रवेश करणार आहे. (today Panchang 27 june … Panchang Today : आज अक्षय तृतीयेप्रमाणं सर्वात शुभ मुहूर्त! Bhadli Navami सोबत रवि योग, पूर्ण करा महत्त्वाची कामं