लग्नाला ११ दिवस बाकी असताना PSI चा धक्कादायक कारनामा! ‘तुमची मुलगी शोभत नाही’ म्हणत पिस्तुल दाखवून धमकावले; गुन्हा दाखल बीड (pragatbharat.com) : बीड जिल्ह्यातून खाकी वर्दीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. … May 27,7:13 AM By Office Reporter In गुन्हेगारी