आजचे दिनविशेष: ५ मे -इतिहासातील महत्त्वाच्या घडामोडी

ऐतिहासिक महत्त्वाच्या घडामोडी: इतिहासाची पाने उलटली तर आजच्याच दिवशी, म्हणजे ५ मे १८१८ रोजी महान जर्मन विचारवंत, तत्त्वज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ कार्ल मार्क्स यांचा जन्म झाला होता. त्यांच्या विचारांनी संपूर्ण जगाची राजकीय आणि आर्थिक दिशा बदलून टाकली. तसेच, १८२१ मध्ये आजच्याच दिवशी फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्ट याचे सेंट हेलेना बेटावर निधन झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *