ऐतिहासिक महत्त्वाच्या घटना: लाल किल्ल्याची पायाभरणी:

लाल किल्ल्याची पायाभरणी: ऐतिहासिकदृष्ट्या आजचा दिवस भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. १६३९ मध्ये आजच्याच दिवशी मुघल सम्राट शाहजहान याने दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याची पायाभरणी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *