व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातील सहायक संचालक (वरिष्ठ) किंवा उप सचिव, महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, गट-अ (अतांत्रिक) (वरिष्ठ) (राजपत्रित), महाराष्ट्र शिक्षण सेवा या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सन 2026 मधील नियतकालीक बदली.

