श्री.राहुल पिंटु सावलकर व इतर 21 यांचे प्रकरणी मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्र.2683/2023 मध्ये, दि.03/09/2025 रोजी व अवमान याचिका क्र.743/2025 मध्ये, दि.27/02/2026 रोजी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने दि.03/09/2025 पासून 19 अधिसंख्य वनमजूरांचे पद निर्माण करुन 21 मजूरांना माहे सप्टेंबर, 2025 ते डिसेंबर, 2025 या कालावधीतील वेतनाच्या फरकाची रक्कम रु.1,01,722/- वितरीत करण्याबाबत.

