दि.२७ व २८ मार्च, 2०२६ या कालावधीत Excellence in Medical Sciences and Reforms in Medical Educations-Conclave करिता विशेष प्रसिद्धी मोहिमेच्या अंतर्गत व्यापक जनजागृती मोहिम राबविण्यासाठी रु.3.62 कोटी (सर्व करांसहित) इतक्या अंदाजित खर्चास व आराखडयास (विशेष प्रसिध्दी मोहिम) सन 2026-27 या वर्षात कार्योत्तर प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत.

