सामान्य प्रशासन विभाग

निवासी आयुक्त व सचिव कार्यालय, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली या कार्यालयाकरिता वाहन क्र.MH-01-AN-2102 (Bullet Proof), MH-01-AN-2366 व MH-01-AN-2367 ही 03 वाहने निर्लेखित करण्यास व त्याऐवजी ०३ नवीन वाहने (त्यापैकी 01 बुलेट प्रुफ वाहन मा.मुख्यमंत्री महोदयांकरिता) खरेदी करण्याबाबत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *