वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगरपरिषदांना निधी मंजूर करण्याबाबत. सन 2023-24 साठी लेखाशिर्ष (4217 0603) अंतर्गत रेणापूर नगरपंचायत, जि. लातूर करिता रक्कम रु.0.50 कोटी उदगीर नगरपरिषद, जि. लातूर करीता रक्कम रु. 1.00 कोटी अहमदपूर नगरपरिषद, जि. लातूर करीता रक्कम रु. 1.00 कोटी जळकोट नगरपंचायत, जि. लातूर करीता रक्कम रु. 0.50 कोटी एकुण रक्कम रु. 3.00 कोटी (शुध्दीपत्रक)

