राज्यातील महानगरपालिका/ नगरपरिषद/ नगरपंचायत यांना विशेष रस्ता अनुदान या योजनेअंतर्गत निधी मंजूर करणबाबत. सन 2025-26 साठी लेखाशिर्ष (3054 0022) अंतर्गत घनसावंगी नगरपंचायत, जि. जालना करीता रक्कम रु.0.85 कोटी तिर्थपुरी नगरपंचायत, जि. जालना करीता रक्कम रु. 3.50 कोटी एकुण रक्कम रु. 4.35 कोटी (शुध्दीपत्रक)

