नगर विकास विभाग

वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगरपरिषदांना निधी मंजूर करण्याबाबत. सन 2025-26 साठी लेखाशिर्ष (2217 1301) अंतर्गत जव्हार नगरपरिषद, जि. पालघर करिता रक्कम रू.2.25 कोटी मोखाडा नगरपंचायत, जि. पालघर करिता रक्कम रू.2.75 कोटी एकूण रक्कम रू. 5.00 कोटी (शुध्दीपत्रक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *