दिनविशेष ५ मे: महान क्रांतीकारक कार्ल मार्क्स यांचा जन्म

पुणे (pragatbharat.com) : आजच्या दिवसाचे सर्वात मोठे ऐतिहासिक महत्त्व म्हणजे आधुनिक साम्यवादाचे जनक आणि महान विचारवंत कार्ल मार्क्स यांची आज जयंती आहे. १८१८ मध्ये जर्मनीतील ट्रियर शहरात त्यांचा जन्म झाला. त्यांचे ‘दास कॅपिटल’ आणि ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’ हे ग्रंथ आजही जगभरातील अर्थकारण आणि राजकारणावर प्रभाव टाकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *