अकोलो (pragatbharat.com) : अनुसूचित जातीत मार्गदर्शक होणार आहे. तसेच पुरण मेश्राम माजी कुलसचिव नागपूर विद्यापीठ डॉ. संदेश वाघ विभाग प्रमुख मुंबई विद्यापीठ प्रा. रोहिदास बनसोडे आमंत्रित पाहुणे दत्तात्रय गोतीषे, लक्ष्मणरावजी घुमरे, संजय खामकर, डॉ. विठ्ठल दांडगे दिनांक ६ जून शनिवार २०२६ दुपारी २ वाजता स्थळ. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान प्रबोधन नगर ५९ जातींचा समावेश असून १३ टक्के आरक्षण आहे. याचे उपवर्गीकरण करण्याचे शासनाने ठरवले आहे. यासंदर्भात चर्मकार समाजाची भुमिकी संदर्भात राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी समाज कल्याण मंत्री बबनरावजी घोलप व राजकुमार बडोले फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले खडकी अकोला राजकुमार बडोले फाउंडेशन महाराष्ट्र राज्य निमंत्रक-आयोजक प्राचार्य डॉ. गणेश बोरकर ९४२३८५२०३५८३२९२९४२३५



