Close Menu
pragatbharat.compragatbharat.com
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • सामाजिक
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • PDF (अंक)
  • वधू – वर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

“महाराष्ट्र विधानपरिषदेत अमित गोरखे यांची सलग दुसऱ्यांदा तालिका सभापती म्हणून निवड”

December 10, 2025

कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहिली!

December 10, 2025

करसंकलन सर्व्हेक्षण घोटाळ्याची चौकशी; मंत्र्यांचे आदेश आणि आयुक्तमार्फत सर्व्हेक्षण ऑडिटआमदार अमित गोरखे यांची लक्षवेधी

December 10, 2025
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
pragatbharat.compragatbharat.com
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • सामाजिक
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • PDF (अंक)
  • वधू – वर
pragatbharat.compragatbharat.com
Home»गुन्हेगारी»बनावट ऑइल विक्री प्रकरणी दुकानदारावर गुन्हा
गुन्हेगारी

बनावट ऑइल विक्री प्रकरणी दुकानदारावर गुन्हा

pragatbharat@gmail.comBy pragatbharat@gmail.comFebruary 21, 2025No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

दि. 19 (pragatbharat) – कॅस्ट्रॉल कंपनीच्या नावाने बनावट ऑइल विक्री करणाऱ्या दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (१७ जानेवारी) रात्री धावडे वस्ती, भोसरी येथे करण्यात आली.

सुरेशकुमार मणिलाल जैन (चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. याप्रकरणी कॅस्ट्रॉल कंपनीचे अधिकारी गौरव श्रीवास्तव (३९, मध्य प्रदेश) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जैन यांनी त्यांच्या जय मंगल एजन्सी या दुकानात कॅस्ट्रॉल कंपनीच्या नावाने बनावट ऑइलची विक्री केली. त्याबाबत कंपनीचे प्रतिनिधी गौरव श्रीवास्तव यांना माहिती मिळाली. त्यांनी भोसरी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी दुकानात कारवाई करत ५२ हजार ९८ रुपये किमतीचे बनावट ऑइल जप्त केले आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous ArticleGoogle Pay वापरकर्त्यांना मोठा झटका ; ‘या’ गोष्टीसाठी भरावे लागणार जास्तीचे पैसे
Next Article ज्येष्ठ नागरिकांसाठी 14 लाख आयुष्मान कार्ड तयार
pragatbharat@gmail.com
  • Website

Related Posts

नारायणपूरकडे पीएमपीच्या १३ विशेष बस धावणार

December 4, 2025
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

“महाराष्ट्र विधानपरिषदेत अमित गोरखे यांची सलग दुसऱ्यांदा तालिका सभापती म्हणून निवड”

By pragatbharat@gmail.comDecember 10, 20250

पिंपरी (pragatbharat.com):- हिवाळी अधिवेशन २०२५ च्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, भाजपचे अभ्यासू…

कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहिली!

December 10, 2025

करसंकलन सर्व्हेक्षण घोटाळ्याची चौकशी; मंत्र्यांचे आदेश आणि आयुक्तमार्फत सर्व्हेक्षण ऑडिटआमदार अमित गोरखे यांची लक्षवेधी

December 10, 2025

बेकायदा लोन अ‍ॅप्सविरोधात सरकारचा कारवाईचा बडगा, ८७ अ‍ॅप्स ब्लॉक

December 4, 2025

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

मुख्य संपादक ~ दत्तात्र्य कांबळे

मुख्य कार्यालय ~ ऑफिस नंबर २४ साईकृपा भवन, पहिला मजला, जुना मुंबई पुणे रोड, खराळवाडी, पिंपरी पुणे ४११०१८.

संपर्क - ९८६०८७७७८९
ऑफिस ७०५८९३९८७३

YouTube
Our Picks
New Comments
    All rights Reserved © Website Design and Developed By Swara Infotech 9096040204
    • मुख्यपृष्ठ
    • पिंपरी चिंचवड
    • पुणे
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • सामाजिक
    • गुन्हेगारी
    • आरोग्य
    • उद्योग – व्यापार
    • कला
    • क्रीडा
    • कृषी
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • PDF (अंक)
    • वधू – वर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.