Close Menu
pragatbharat.compragatbharat.com
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • सामाजिक
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • PDF (अंक)
  • वधू – वर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी गुरुवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर…

January 11, 2026

ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे निधन

January 7, 2026

पीसीयू म्हणजे दूरदृष्टी व जागतिक उद्दिष्टे असलेले शिक्षण केंद्र – डॉ. विजय भटकर

January 7, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
pragatbharat.compragatbharat.com
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • सामाजिक
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • PDF (अंक)
  • वधू – वर
pragatbharat.compragatbharat.com
Home»PDF (अंक)»नारायणपूरकडे पीएमपीच्या १३ विशेष बस धावणार
PDF (अंक)

नारायणपूरकडे पीएमपीच्या १३ विशेष बस धावणार

pragatbharat@gmail.comBy pragatbharat@gmail.comDecember 4, 2025No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

दत्त जयंतीनिमित्त सकाळी ६ वाजता पहिली बस

पुणे : श्री क्षेत्र नारायणपूर येथे श्री दत्त जयंती निमित्त जाणार्‍या भाविकांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) च्या वतीने ३ ते ५ डिसेंबर २०२५ या तीन दिवसांदरम्यान विशेष यात्रेनिमित्त बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. स्वारगेट, सासवड आणि हडपसर येथून नियमित अंतराने बस उपलब्ध राहणार आहे, अशी माहिती पीएमपीएमएल प्रशासनाने दिली.
स्वारगेट बसस्थानकातून नारायणपूरकडे  एकूण ८ बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या अर्ध्या तासाच्या अंतराने सुटतील. तर सासवड बसस्थानकातून २० मिनिटांच्या अंतराने ५ बसेस धावतील. अशा प्रकारे एकूण १३ यात्रा स्पेशल बसेस तीन दिवस भाविकांची सेवेसाठी देण्यात आल्या आहेत. स्वारगेटहून जाणार्‍या बसेस स्वारगेट, मार्केटयार्ड, कोंढवा बु., खडीमशीन चौक, बोपदेव घाट, चांबळी, सासवड मार्गे नारायणपूर येथे पोहोचणार आहेत. pra all pa 25तर सासवड बसस्थानकाहून जाणार्‍या बस सासवड बसस्थानक, जेजुरी नाका, सासवड कोर्ट, सुपे खुर्द फाटा, भिवडी, किल्ले पुरंदर फाटा मार्गे नारायणपूरकडे रवाना होतील. स्वारगेट ते नारायणपूर पहिली बस सकाळी ६.०० वाजता सुटणार असून शेवटची बस सायंकाळी ६.३० वाजता असेल. नारायणपूर ते स्वारगेट परतीची पहिली फेरी सकाळी ८.०० वाजता तर शेवटची फेरी रात्री ८.३० वाजता सुटेल.
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleराष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तीकरण पुरस्कार- २०२५’ प्रदान
Next Article पुणे-अबुधाबी विमानसेवेला सुरुवात
pragatbharat@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी गुरुवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर…

January 11, 2026

ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे निधन

January 7, 2026

पीसीयू म्हणजे दूरदृष्टी व जागतिक उद्दिष्टे असलेले शिक्षण केंद्र – डॉ. विजय भटकर

January 7, 2026

शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथे शासकीय अधिकारी व कर्मचारी बहुउद्देशीय संघटने कडून अन्नदान

January 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी गुरुवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर…

By pragatbharat@gmail.comJanuary 11, 20260

पिंपरी (दि. 11 जानेवारी २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ अंतर्गत दि.…

ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे निधन

January 7, 2026

पीसीयू म्हणजे दूरदृष्टी व जागतिक उद्दिष्टे असलेले शिक्षण केंद्र – डॉ. विजय भटकर

January 7, 2026

शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथे शासकीय अधिकारी व कर्मचारी बहुउद्देशीय संघटने कडून अन्नदान

January 7, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

मुख्य संपादक ~ दत्तात्र्य कांबळे

मुख्य कार्यालय ~ ऑफिस नंबर २४ साईकृपा भवन, पहिला मजला, जुना मुंबई पुणे रोड, खराळवाडी, पिंपरी पुणे ४११०१८.

संपर्क - ९८६०८७७७८९
ऑफिस ७०५८९३९८७३

YouTube
Our Picks
New Comments
    All rights Reserved © Website Design and Developed By Swara Infotech 9096040204
    • मुख्यपृष्ठ
    • पिंपरी चिंचवड
    • पुणे
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • सामाजिक
    • गुन्हेगारी
    • आरोग्य
    • उद्योग – व्यापार
    • कला
    • क्रीडा
    • कृषी
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • PDF (अंक)
    • वधू – वर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.