Close Menu
pragatbharat.compragatbharat.com
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • सामाजिक
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • PDF (अंक)
  • वधू – वर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलली; आता ‘या’ तारखेला मतदान होणार

February 3, 2026

शहराच्या प्रगतीची घोडदौड रवी लांडगे महापौरपदाच्या माध्यमातून कायम ठेवतील – आमदार शंकर जगताप

February 3, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

February 3, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
pragatbharat.compragatbharat.com
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • सामाजिक
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • PDF (अंक)
  • वधू – वर
pragatbharat.compragatbharat.com
Home»व्हिडिओ»पुणे शहरातील जनतेच्या मूलभूत प्रश्नांकरीता काँग्रेस पक्ष नेहमी कटिबध्द. – बी.एम.संदिप, सहप्रभारी महाराष्ट्र राज्य
व्हिडिओ

पुणे शहरातील जनतेच्या मूलभूत प्रश्नांकरीता काँग्रेस पक्ष नेहमी कटिबध्द. – बी.एम.संदिप, सहप्रभारी महाराष्ट्र राज्य

pragatbharat@gmail.comBy pragatbharat@gmail.comMarch 6, 2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे :-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यावर संपूर्णपणे राज्यशासनाचे नियंत्रण आहे. महानगरपालिका सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे महानगरपालिकेतील प्रशासन बिघडलेले असून सर्वसामान्य जनतेला सोयी – सुविधा मिळत नाहीत व त्यांना त्रास सहन करावा लागतो. भाजपा व महायुतीच्या मर्जीतले प्रशासन मनमानी कारभार करीत आहे. तसेच दिवसेंदिवस शैक्षणिक, आरोग्य, पाणी, रस्ते व सुरक्षेचा प्रश्न त्याचबरोबर पुण्यातील भाजप नेत्यांच्या आशिर्वादाने महानगरपालिकेत होणारा भ्रष्टाचाराचा प्रश्न भेडसावत आहे, म्हणून या धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव व महाराष्ट्र राज्याचे सहप्रभारी मा. बी. एम. संदिप म्हणाले की, ‘‘सत्तेत येण्या अगोदर ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ असे मोदी सरकारने जाहिर केले होते. परंतु आता महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देश भ्रष्टाचाराचे कुरण झाला असून भेष्ट व आत्याचारी मंत्र्याच्या विरोधात हे भाजप सरकार कोणत्याही कारवाया करताना दिसत नसल्याचे महाराष्ट्रातील अनेक प्रकरणातून दिसून आले आहे. तीन महिने एका मंत्र्यांचा पुरावे असताना राजीनामा न घेणे तसेच कोर्टाने ताशेरे ओढलेल्या मंत्र्यांस अभय देणे हे त्याचे धोतक असल्याचे बी. एम. संदिप यांनी सांगितले.

या पुढे काँग्रेस पक्ष निवडणुका होवोत अथवा न होवोत जनतेच्या मुलभूत प्रश्नांसाठी या पुढे तीव्र लढा उभारणार व प्रशासनाचा भ्रष्ट कारभार बाहेर काढणार असे प्रतिपादन बी. एम. संदिप यांनी केले.’’

यानंतर शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पुण्यातील ज्वलंत प्रश्नांवरती भाष्य करताना सांगितले की, वाहतुक, पाणी, ड्रेनेज, खड्डे पडलेले रस्ते, निवडणुकी आगोदर लाडकी झालेली बहिण निवडणुकीनंतर तीची पात्रता तपासण्याचे काम या कुचकामी सरकारने केले आहे. तीन ते चार महिन्यांपासून संजय गांधी योजनेतील अंध, अपंग, विधवा, निराधार, ज्येष्ठ नागरिक यांच्या पेन्शन्स गेल्या तीन महिन्यांपासून डीबीटी च्या नावाखाली थांबविण्यचे काम या भाजप सरकारने केले आहे.

..2..

महानगरपालिकेतील अनेक प्रकरणात भ्रष्टाचार उघड झाला असून त्याच्यातील दोषींवर कोणतीही कारवाई होत नाही अशा सर्व भ्रष्टाचाराच्या विरोधात व भ्रष्ट कारभाराच्या विरोधात यापुढे काँग्रेस पक्ष तीव्र लढा देणार आहे. पुणे शहरात महिलांची सुरक्षितता धोक्यात आली असून त्याच्या विरोधातही महिला सुरक्षेच्या बाबतीत काँग्रेस पक्ष कटिबध्द असणार आहे.’’

यानंतर माजी आमदार दिप्ती चवधरी, नगरसेवक अविनाश बागवे यांनीही उपस्थितांना संबोधित केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित दरेकर यांनी केले तर आभार भवानी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष सुजित यादव यांनी मानले.

यानंतर पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले.

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी मंत्री रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, अजित दरेकर, रफिक शेख, लता राजगुरू, वैशाली मराठे, सुजाता शेट्टी, मेहबुब नदाफ, प्राची दुधाने, अनिता धिमधिमे, सुंदर ओव्‍हाळ, राज अंबिके, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, अक्षय जैन, संतोष हंगरगी, सदानंद शेट्टी, नीता रजपूत, सुनिल शिंदे, ब्लॉक अध्यक्ष सुजित यादव, रविंद्र माझिरे, विशाल जाधव, हेमंत राजभोज, संतोष आरडे, रमेश सकट, दिलीप तुपे, रमेश सोनकांबळे, अक्षय माने, संतोष पाटोळे, दिलीप तुपे, समीर शेख, सेल्वराज ॲन्थोनी, अश्विनी डॅनिलय लांडगे, विल्सन चंदवेल, संदिप मोकाटे, सचिन दुर्गाडे, प्रदिप परदेशी, गणेश गुगळे, इरफान शेख, मतीन शेख, द. स. पोळेकर, राजेंद्र शिरसाट, सीमा सावंत, प्रकाश पवार, मंदा जाधव, ज्योती परदेशी, शोभा आरूडे, प्रियंका मधाळे, कविता भागवत, कांचन बालनायक, शारदा वीर, वाल्मिक जगताप, गुलाब नेटके, हरिदास चव्‍हाण, नारायण पोटोळे, रवि आरडे, अविनाश अडसूळ, अनिल धिमधिमे, शिलार रतनगिरी, भगवान कडू, भुषण रानभरे, संदिप कांबळे, ॲड. नंदलाल धिवार, ॲड. रमेश पवळे, किशोर मारणे, मीना हुबळीकर आदींसह असंख्य काँग्रेसजन सदर मोर्चात सहभागी झाले होते.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleराज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना मासिक २० हजार सन्मान निधी मिळण्याचा मार्ग झाला सुलभ…
Next Article डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या महास्वच्छता अभियानांतर्गत 42 टन कचऱ्याचे संकलन
pragatbharat@gmail.com
  • Website

Related Posts

जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलली; आता ‘या’ तारखेला मतदान होणार

February 3, 2026

अजित पवारांना उद्या अखेरचा निरोप, विद्या प्रतिष्ठाणच्या मैदानावर अंत्यसंस्कार

January 28, 2026

आज दादा आपल्यात नाहीत ही कल्पना सुद्धा मनाला पटत नाही-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

January 28, 2026

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शोकमग्न श्रद्धांजली…

January 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलली; आता ‘या’ तारखेला मतदान होणार

By pragatbharat@gmail.comFebruary 3, 20260

मुंबई (Pragatbharat.com):- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे…

शहराच्या प्रगतीची घोडदौड रवी लांडगे महापौरपदाच्या माध्यमातून कायम ठेवतील – आमदार शंकर जगताप

February 3, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

February 3, 2026

अजित पवारांना उद्या अखेरचा निरोप, विद्या प्रतिष्ठाणच्या मैदानावर अंत्यसंस्कार

January 28, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

मुख्य संपादक ~ दत्तात्र्य कांबळे

मुख्य कार्यालय ~ ऑफिस नंबर २४ साईकृपा भवन, पहिला मजला, जुना मुंबई पुणे रोड, खराळवाडी, पिंपरी पुणे ४११०१८.

संपर्क - ९८६०८७७७८९
ऑफिस ७०५८९३९८७३

YouTube
Our Picks
New Comments
    All rights Reserved © Website Design and Developed By Swara Infotech 9096040204
    • मुख्यपृष्ठ
    • पिंपरी चिंचवड
    • पुणे
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • सामाजिक
    • गुन्हेगारी
    • आरोग्य
    • उद्योग – व्यापार
    • कला
    • क्रीडा
    • कृषी
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • PDF (अंक)
    • वधू – वर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.