Pune : 'Swarajya Bhavan'चा भव्य लोकार्पण सोहळा, संभाजीराजेंचं पहिलं राज्यव्यापी अधिवेशन

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p style="text-align: left;">छत्रपती संभाजीराजे यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य राज्य संघटनेचे राज्य मध्यवर्ती कार्यालय पुणे शहरात साकारण्यात आलंय. शिवाजीनगर येथे असलेल्या या कार्यालयाचा लोकार्पण सोहळा आज पार पडणार आहे. संभाजीराजे यांंचं येथे विशेष दालन असणार आहे तसंच महिन्यातील ठराविक दिवशी राज्यातील जनतेला याठिकाणी संभाजीराजेंना भेटता येणार आहे.. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हे दालन सदैव कार्यशील असणार आहे</p>

[ad_2]

Related posts