
संजोग वाघेरे यांचे वडील स्वर्गीय भिकू वाघेरे पाटील हे पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर म्हणून काम केलेले आहे. त्यामुळे संजोग वाघेरे यांना सामाजिक राजकीय आदी क्षेत्रातील माहिती लहान वयापासूनच वाचण्यास व पहावयास मिळत होती. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांचे सुरू असलेले सामाजिक व राजकीय काम निश्चितच येणाऱ्या भविष्यकाळात येथील नागरिक … त्यांच्या मनोकामना पूर्ण करतील… साप्ताहिक प्रगत भारत वृत्तपत्र व वेब न्यूज पोर्टल www.pragatbharat.com च्या वतीने संपादक दत्तात्रय कांबळे वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक संपर्क नंबर ९८६०८७७७८९ शुभेच्छा!…














