Close Menu
pragatbharat.compragatbharat.com
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • सामाजिक
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • PDF (अंक)
  • वधू – वर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलली; आता ‘या’ तारखेला मतदान होणार

February 3, 2026

शहराच्या प्रगतीची घोडदौड रवी लांडगे महापौरपदाच्या माध्यमातून कायम ठेवतील – आमदार शंकर जगताप

February 3, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

February 3, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
pragatbharat.compragatbharat.com
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • सामाजिक
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • PDF (अंक)
  • वधू – वर
pragatbharat.compragatbharat.com
Home»पिंपरी चिंचवड»महापालिका सेवेतून वर्ग १ च्या पाच अधिकाऱ्यांसमवेत २७ जण सेवानिवृत्त…
पिंपरी चिंचवड

महापालिका सेवेतून वर्ग १ च्या पाच अधिकाऱ्यांसमवेत २७ जण सेवानिवृत्त…

pragatbharat@gmail.comBy pragatbharat@gmail.comMarch 29, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी (दि. २८ मार्च २०२५) :- आज सेवानिवृत्त होणा-या अधिकारी,कर्मचा-यांनी अनेक वर्षांपासून महापालिकेने सोपविलेली कामे व जबाबदा-या प्रामाणिकपणे पार पाडत उत्तम कामकाज केले आहे. यासारख्या अधिकारी,कर्मचा-यांमुळे महापालिकेस ई गव्हर्नन्स, राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता स्पर्धा अशा विविध क्षेत्रात प्रथम क्रमांकांचे पुरस्कार मिळत आहेत असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले आणि सेवानिवृत्तांप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील मधुकर पवळे सभागृह येथे माहे मार्च २०२५ अखेर नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या २१ आणि स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या ६ अशा एकुण २७ कर्मचा-यांचा आज अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, त्यावेळी मार्गदर्शन देताना ते बोलत होते.

या कार्यक्रमास मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण,यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ.राजेंद्र वाबळे,उप आयुक्त मनोज लोणकर,मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, लेखाधिकारी चारूशीला जोशी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नातेवाईक,विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये सह शहर अभियंता बाबासाहेब गलबले, कार्यकारी अभियंता अनुश्री कुंभार, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. मेधा खरात, मुख्याध्यापक महिपती पाटील, मुख्य लिपीक मनोजकुमार खोपडे, सिस्टर इन्चार्ज अंजली आपटे, बी.सी.जी टेक्निशियन भास्कर ढोरे, ऑपरेटर अशोक चव्हाण, बाळासाहेब मालुसरे, उपशिक्षक विजया सोनटक्के, पौर्णिमा देवरे, रसिका देव, वीजतंत्री देविदास महाजन, रखवालदार वसंत चिमटे, वॉर्डबॉय किशोर राजमाने, तुकाराम लांडगे, शिपाई कृष्णा पाटील, मजूर आसफखॉ पठाण, राजू काळभोर, माळी सुनिल गाटे, सफाई कामगार नंदा गंगावणे आदींचा समावेश आहे.

तर स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये माहिती व तंत्रज्ञान अधिकारी अनिता कोटलवार, सहाय्यक उद्यान निरीक्षक संदीप गायकवाड, उपशिक्षक अंजली देवडकर, मुकादम कैलास कांबळे, अशोक सोनटक्के, सफाई सेवक गोपाळ सुर्यवंशी यांचा समावेश आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article‘ईपीएस’ धारकांना नऊ हजार रुपये पेन्शन द्या..-खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी…
Next Article महापालिका व एमआयडीसी यांच्यात संयुक्त बैठक..
pragatbharat@gmail.com
  • Website

Related Posts

शहराच्या प्रगतीची घोडदौड रवी लांडगे महापौरपदाच्या माध्यमातून कायम ठेवतील – आमदार शंकर जगताप

February 3, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

February 3, 2026

”अजितदादांच्या अकाली जाण्याने लोकाभिमुख व करारी नेतृत्व हरपलं”.. दुःखात आम्ही सहभागी आहोत– आ. महेश लांडगे…

January 28, 2026

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी गुरुवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर…

January 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलली; आता ‘या’ तारखेला मतदान होणार

By pragatbharat@gmail.comFebruary 3, 20260

मुंबई (Pragatbharat.com):- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे…

शहराच्या प्रगतीची घोडदौड रवी लांडगे महापौरपदाच्या माध्यमातून कायम ठेवतील – आमदार शंकर जगताप

February 3, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

February 3, 2026

अजित पवारांना उद्या अखेरचा निरोप, विद्या प्रतिष्ठाणच्या मैदानावर अंत्यसंस्कार

January 28, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

मुख्य संपादक ~ दत्तात्र्य कांबळे

मुख्य कार्यालय ~ ऑफिस नंबर २४ साईकृपा भवन, पहिला मजला, जुना मुंबई पुणे रोड, खराळवाडी, पिंपरी पुणे ४११०१८.

संपर्क - ९८६०८७७७८९
ऑफिस ७०५८९३९८७३

YouTube
Our Picks
New Comments
    All rights Reserved © Website Design and Developed By Swara Infotech 9096040204
    • मुख्यपृष्ठ
    • पिंपरी चिंचवड
    • पुणे
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • सामाजिक
    • गुन्हेगारी
    • आरोग्य
    • उद्योग – व्यापार
    • कला
    • क्रीडा
    • कृषी
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • PDF (अंक)
    • वधू – वर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.