[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>राम मंदिरात प्राण प्रतिष्ठे साठी निवडलेला 12 वाजून 29 मिनिटं 8 सेकंद चा मुहूर्त अनेक अंगांनी लाभकारी आल्याची प्रतिक्रिया नागपूरचा तरुण ज्योतिषी ईशान कुकडे याने दिली आहे… प्राण प्रतिष्ठेसाठी निवडलेल्या मुहूर्ताच्या वेळी गृह स्थितीनुसार मेष लग्नाची कुंडली तयार होते… या मध्ये सूर्य अभिजित मुहूर्तमध्ये आहे, तर चंद्र उच्चचा आहे, गुरू ही दिगबली आहे, त्यामुळे हा देशात धार्मिक आस्था वाढवणारा योग आहे.. </p>
[ad_2]