भाजपाचे माजी प्रसिद्धीप्रमुख संजय पटनी यांची माहिती- शिवांजली संखी मंचच्या पुजा लांडगे यांना पितृशोक- दोन जीवलग सहकाऱ्यांचेही निधनामुळे शोककळा

पिंपरी- चिंचवड (pragatbharat.com)-लांडेवाडी, भोसरी येथील हिरामण वसंतराव गोडसे (वय-७६) यांचे नुकतेच निधन झाले. स्व. गोडसे हे आमदार महेश लांडगे यांचे सासरे आहेत.  त्यामुळे यावर्षी वाढदिवस ‘सेलिब्रेशन’ होणार नाही. याची भाजपा आणि महायुतीच्या पदाधिकारी, सहकारी आणि हितचिंतकांना नोंद घ्यावी, अशी माहिती भाजपाचे माजी प्रसिद्धीप्रमुख संजय पटनी यांनी दिली. विधानसभा निवडणुकीत आमदार महेश लांडगे यांनी भोसरी विधानसभा मतदार संघातून विजयाची ‘हॅट्रिक’ केली. त्यामुळे भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि लांडगे यांच्या मित्र परिवारामध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे.प्रतिवर्षी दि. २७ नोव्हेंबर रोजी आमदार लांडगे यांचा वाढदिवस थाटामाटात साजरा केला जातो. भोसरी येथील गावजत्रा मैदानावर…

Read More

शिक्षक विधानसभा निवडणुकीत व्यस्त असल्यानं मुलांना मिळणार 3 दिवस सुट्टी

शिक्षक या निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने 18, 19 आणि 20 असे तीन दिवस शाळांना सुट्टी देण्याची विनंती राज्याच्या शिक्षण विभागाने शाळांना केलीय. मुंबई -(pragatbharat.com) विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे काही दिवस उरले आहेत. अशातच या निवडणुका सुरळीत पार पडाव्यात, यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून, विविध ठिकाणी स्ट्राँग रूम तयार करण्यात आल्यात. खरं तर निवडणुकीतील मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी प्रामुख्याने शिक्षकांवर असते. त्या काळात शिक्षकच मतदान केंद्रांवर मतदार यादी तपासणे, मतदाराच्या बोटाला शाही लावणे आणि इतर कामे पाहत असतात. आता सध्या या शिक्षकांचे ट्रेनिंग सुरू असून, 20 तारखेला…

Read More

अजित गव्हाणे शहराला विकासाच्या वाटेवर नेणारे नेतृत्व- निलेश लंके

भोसरी 29 ऑक्टोबर :{pragatbharat.com}‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पाठीशी असल्यामुळे आता आपला विजय निश्चित आहे.  भोसरी विधानसभेने, तसेच येथील नागरिकांनी गेल्या १० वर्षांमध्ये जे भोगले त्याची परतफेड करण्यासाठी जनता आतूर आहे. अजित गव्हाणे यांच्या रुपांत शहराला विकासाच्या वाटेवर नेणारे नेतृत्व मिळणार आहे. त्यामुळे भोसरी मतदारसंघात “तुतारी वाजणार आणि बदल घडणार” असा विश्वास खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केला.  महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये अजित गव्हाणे यांना उमेदवारी दिली आहे. अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ खासदार निलेश लंके यांनी कोपरा सभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते. …

Read More

आचारसंहितेनंतर काढलेल्या शासन निर्णयांची चौकशी करणार; मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

मुंबई, (pragatbharat.com): राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता  लागल्यानंतरही महायुती सरकारने मंगळवारी एकामागोमाग दोनशेहून अधिक शासन निर्णय जारी केले. केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरु झाल्यानंतर जारी झालेल्या शासन निर्णयाची चौकशी करण्याची घोषणा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी बुधवारी केली. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यावर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीची पत्रकार परिषदेतून माहिती दिली. आचारसंहिता लागू झाल्यानंतरही आमदारांच्या निधी वाटपासह प्रशासकीय प्रकल्पांना मान्यता, बदल्या, नियुक्त्यांचे शासन निर्णय जारी केले.  यामुळे आचारसंहितेचा भंग झाला असल्याकडे माध्यमांनी लक्ष वेधले. त्यावर उत्तर…

Read More

राज्यात निवडणुका जाहीर , २० नोव्हेंबरला मतदान, २३ नोव्हेंबरला निकाल

मुंबई : (pragatbharat,com) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची अखेर आज घोषणा झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि झारखंड येथील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. राज्यात २० नोव्हेंबर २०२४  रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यात एका टप्प्यात निवडणुका पार पडतील. तर, २३ नोव्हेंबर २०२४ ला मतमोजणी होईल. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही घोषणा केली. मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची अखेर आज घोषणा झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि झारखंड येथील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. राज्यात २० नोव्हेंबर २०२४  रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यात…

Read More

Maharashtra Police Transfer : राज्यात IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे – नागपूरचे नवे पोलीस आयुक्त कोण?

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
राज्यात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. नागपूरचे सध्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची बदली होऊन ते पुण्यात आयुक्तपदी येत आहेत. तर नागपूरच्या आयुक्तपदी रविंद सिंघल येत आहेत. परभणीच्या पोलीस अधीक्षकपदी रविंद्रसिंह परदेशी यांची बदली झालीय.  तर जालन्याचे विद्यमान प्रभारी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची पदोन्नती होऊन ते पुण्यात अप्पर पोलीस आयुक्तपदी जात आहेत. जालन्यात पोलीस अधीक्षकपदी अजयकुमार बन्सल यांची नियुक्ती झालीय.
[ad_2]

Read More

Zero Hour ABP Majha : Manoj Jarange यांचं उपोषण, महालक्ष्मी रेसकोर्स ते ज्ञानवापीत पूजाअर्चा!

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
Zero Hour ABP Majha : Manoj Jarange यांचं उपोषण, महालक्ष्मी रेसकोर्स ते ज्ञानवापीत पूजाअर्चा!
[ad_2]

Read More

Hemant Soren Arrested : झारखंडमधून सर्वात मोठी बातमी, हेमंत सोरेन यांना ED कडून अटक

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
Hemant Soren : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी राजीनामा दिला असून चंपाई सोरेन हे नवीन मुख्यमंत्री असतील. आमदारांच्या बैठकीत त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. चंपाई सोरेन हे हेमंत सोरेन यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. जमिनी घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली असून हेमंत सोरेन यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. चंपई सोरेन हे झारखंडचे नवे मुख्यमंत्री होणार असून थोड्याच वेळात राज्यपाल त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देतील. तर कोणत्याही क्षणी हेमंत…

Read More

Pune Hinjewadi IT Crime Vandana Dwivedi : कपल-लॉज-मर्डर! हिंजेवाडी हत्याकांडांची A टू Z कहाणी

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
Pune Hinjewadi IT Crime Vandana Dwivedi : कपल-लॉज-मर्डर! हिंजेवाडी हत्याकांडांची A टू Z कहाणी
[ad_2]

Read More

ajit pawar got clean chit rohit pawar Mumbai Police submitted second closure report in maharashtra state co operative bank scam case marathi

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : शिखर बँक घोटाळा प्रकरणात (Maharashtra State Co Operative Bank Scam Case) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह अनेक वजनदार नेत्यांना मोठा दिलासा मिळाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दुसऱ्यांदा क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या याच गुन्ह्याच्या आधारे ईडीचा तपास सुरू आहे. रोहित पवारांचीदेखील (Rohit Pawar) याच प्रकरणात सध्या ईडी चौकशी सुरू आहे. त्यामुळे आता ईडीच्या तपासावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.  राज्य सहकारी बँक म्हणजे शिखर बँकेत हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप…

Read More