There is a disparity when it comes to minority entrepreneurs and their access to financial capital and business opportunities.
पिंपरी, दि.१ ऑगस्ट २०२६ : नागरिकांना दर्जेदार, सुलभ व मोफत आरोग्यसेवा त्यांच्या परिसरातच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पिंपरी आणि नाना काटे सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रहाटणी–पिंपळे सौदागर परिसरातील श्री स्वामी समर्थ केंद्र तसेच मा. विरोधी पक्षनेते/ नगरसेवक श्री.विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर तज्ज्ञ …





