पत्नीची हत्या करून 2 वर्षे शोधण्याचा ढोंग करत राहिला हवालदार, एक सांगाडा सापडला; मग…
( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्ली पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबलला दोन वर्षांपूर्वी आपल्या महिला सहकाऱ्याची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. गळा दाबून हत्या केल्यानंतर त्याने तिचा मृतदेह कालव्यात फेकून दिला होता. कालव्यात फेकताना त्याने मृतदेहला दगड बांधला होता. यामुळे मृतदेह कालव्यातून बाहेर आलाच नाही. तब्बल दोन वर्ष आरोपी पोलिसांना चकवा देत होता. पण अखेर … पत्नीची हत्या करून 2 वर्षे शोधण्याचा ढोंग करत राहिला हवालदार, एक सांगाडा सापडला; मग…