राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना या केंद्रपुरस्कृत योजनेअंतर्गत केंद्रशासनाकडुन SNA-SPARSH प्रणालीवर सर्वसाधारण प्रवर्गाअंतर्गत मंजूर मातृ अनुदानाच्या (Mother Sanction) (केंद्र हिस्सा) च्या प्रमाणात राज्य हिस्सा व अतिरिक्त राज्य हिस्सा वित्तीय वर्ष 2026-27 मध्ये उपलब्ध करुन देणेबाबत.

