जागतिक कृषि गणना योजना (Census), महाराष्ट्र राज्यातील प्रमुख पीकांचे क्षेत्रफळ वेळेवर कळविण्याची योजना (T.R.A.) व पीकांच्या आकडेवारीत सुधारणा करण्यांची योजना (I.C.S.) या योजनांतर्गत मंजूर पदांवर कार्यरत अधिकारी/ कर्मचारी यांचे मार्च, 2026 ते ऑगस्ट, 2026 या सहा महिन्यांचे वेतन अदा करण्याकरिता निधी वितरीत करण्याबाबत.

