
पिंपरी, (pragatbharat.com) : भव्य रोजगार मेळावा २०२६!
आयटी / सॉफ्टवेअर / मॅन्युफॅक्चरिंग / फार्मा / बीपीओ / बँकिंग / हॉस्पिटॅलिटी / लॉजिस्टिक्स / सिक्युरिटी / ऑटोमोबाईल / रिटेल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील नामांकित कंपन्या व आयटी सेक्टरमधील अग्रगण्य संस्थांचा सहभाग…
IT Sector Organizations आणि इतर नामांकित आयटी कंपन्या.
पिंपरी-चिंचवडमधील तरुण-तरुणींसाठी भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
५,००० पेक्षा अधिक रिक्त पदांसाठी थेट मुलाखती आणि जागेवरच निवड!
गुरुवार, १४ मे २०२६
सकाळी ९:०० ते दुपारी ४:००
द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल, समर्थ नगर, नवी सांगवी, पिंपरी-चिंचवड, पुणे – २७
शैक्षणिक पात्रता:
५ वी, ८ वी, १० वी, १२ वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर व पदव्युत्तर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!
BA / B.Com / B.Sc / BBA / BCA / BCS / BE / B.Tech / MBA / MCA / MCS / MCM / B.Pharm / M.Pharm / D.Pharm / Polytechnic / Software / IT / Computer / Mechanical / Electrical / Electronics / Civil / Automobile / Hotel Management / Hospitality / Logistics / Banking / Finance इत्यादी सर्व शाखांतील उमेदवार पात्र.
राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय नामांकित कंपन्यांचा सहभाग
खालील लिंक वर जावून लगेच नोंदणी करा!
https://shankarjagtap.org/rojgar-melava/candidate-registration
अधिक माहितीसाठी संपर्क:
📞 9921099214
📞 7350079955
📞 9850171111


