विषय : “अजितदादा आणि महाराष्ट्र : वारसा, कार्य आणि भविष्य” संवादक व सहभागी वक्ते :* श्री. संजय आवटे* श्री. कमलेश सुतार* श्री. निलेश खरे* श्री. प्रसन्न जोशी
* श्री. विलास बडे* श्री. राहुल कुलकर्णी* सौ.अनुजाजी धाक्रस दिनांक : गुरुवार, दि. २३ जुलै २०२६ वेळ : सकाळी ११.०० वा. स्थळ : राजमाता जिजाऊ महाविद्यालय मैदान, लांडेवाडी, मोशी.

– आयोजक मा. श्री. विलास विठोबा लांडेप्रथम आमदार, भोसरी विधानसभा– निमंत्रक विक्रांत विलास लांडे, माजी नगरसेवक.विराज विश्वनाथ लांडे, नगरसेवक

