राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने महाराष्ट्राचे लाडके दिवंगत उपमुख्यमंत्री, लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य परिसंवादास आपल्या वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून कार्यक्रमाचे वृत्तांकन करावे, ही नम्र विनंती.

विषय : “अजितदादा आणि महाराष्ट्र : वारसा, कार्य आणि भविष्य” संवादक व सहभागी वक्ते :* श्री. संजय आवटे* श्री. कमलेश सुतार* श्री. निलेश खरे* श्री. प्रसन्न जोशी
* श्री. विलास बडे* श्री. राहुल कुलकर्णी* सौ.अनुजाजी धाक्रस  दिनांक : गुरुवार, दि. २३ जुलै २०२६ वेळ : सकाळी ११.०० वा. स्थळ : राजमाता जिजाऊ महाविद्यालय मैदान, लांडेवाडी, मोशी.

– आयोजक मा. श्री. विलास विठोबा लांडेप्रथम आमदार, भोसरी विधानसभा– निमंत्रक विक्रांत विलास लांडे, माजी नगरसेवक.विराज विश्वनाथ लांडे, नगरसेवक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *