Close Menu
pragatbharat.compragatbharat.com
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • सामाजिक
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • PDF (अंक)
  • वधू – वर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलली; आता ‘या’ तारखेला मतदान होणार

February 3, 2026

शहराच्या प्रगतीची घोडदौड रवी लांडगे महापौरपदाच्या माध्यमातून कायम ठेवतील – आमदार शंकर जगताप

February 3, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

February 3, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
pragatbharat.compragatbharat.com
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • सामाजिक
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • PDF (अंक)
  • वधू – वर
pragatbharat.compragatbharat.com
Home»पिंपरी चिंचवड»राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेच्या वतीने भव्य रोजगार व स्वयंरोजगार मेळावा
पिंपरी चिंचवड

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेच्या वतीने भव्य रोजगार व स्वयंरोजगार मेळावा

pragatbharat@gmail.comBy pragatbharat@gmail.comJune 24, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी | २३ जून २०२५ :– मराठी हृदय सम्राट मा. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, पुणे शहर यांच्या वतीने दिनांक २५ जून २०२५ रोजी “अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी, पिंपरी
चिंचवड” येथे “भव्य रोजगार व रोजगाराभिमुख प्रशिक्षण मेळाव्याचे” आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष रोजगार व स्वयंरोजगार विभाग महाराष्ट्र राज्य महेंद्र बैसाणे यांनी दिली. रागा हॉटेल पिंपरी येथे आज (दि.२३) झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी सरचिटणीस सिद्धी आंगणे, महेश महाले,मनसे पिंपरी चिंचवड शहर  अध्यक्ष श्री. सचिन चिखले व इतर मनसेचे विविध नेते, पदाधिकारी व आयोजक आदी उपस्थित होते.यावेळी बैसाणे म्हणाले की,मेळावा सकाळी ९:३० ते संध्याकाळी ५:०० या वेळेत पार पडणार असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मा. अमितसाहेब ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.मेळाव्यास मनसे नेते अनिल शिदोरे, बाबू वागस्कर, अॅड. गणेश सातपुते, अॅड. किशोर शिंदे, बाळा शेडगे, हेमंत संभूस, रणजीत शिरोळे, अजय शिंदे, प्रवक्ते योगेश खैरे, तसेच पुणे शहराध्यक्ष साईनाथ बायर आणि पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.या रोजगार मेळाव्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे विशेष सहकार्य लाभले असून, पुणे व पिंपरी चिंचवड येथील नामांकित औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य देखील उपस्थित राहणार आहेत.   या मेळाव्यात ५० नामवंत कंपन्या सहभागी होणार असून २००० हून अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध असतील. सहभागी कंपन्यांमध्ये Samsonite, Volkswagen, Spark Minda, Mahindra, Tata Group, ITC, यशस्वी ग्रुप, युवा शक्ति, डेक्कन एज्युकेशन, सायबर सक्सेस यांचा समावेश आहे.कार्यक्रम पूर्णपणे मोफत असून कोणतीही फी आकारली जाणार नाही. इच्छुक उमेदवारांनी क्यूआर कोड स्कॅन करून किंवा लिंकच्या माध्यमातून आपला बायोडाटा अपलोड करून नोंदणी करावी, असे आवाहन राज्य उपाध्यक्ष महेश महाले यांनी पत्रकार परिषदेत केले.मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रोजगार मेळाव्याचे स्वागत करून या माध्यमातून साहेबांचे स्वप्न साकार होईल अशा भावना व्यक्त केल्या.राज्य अध्यक्ष महेंद्रजी बेसाणे यांनी सर्व बेरोजगार तरुण-तरुणींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन सरचिटणीस सिद्धीताई आंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे सर्व पदाधिकारी, तसेच पिंपरी चिंचवड शहर मनसेच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य या उपक्रमासाठी लाभत असल्याची माहिती बेसाणे यांनी दिली.
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleकामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची ठाम भूमिका : हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंत भोसले
Next Article आम आदमी पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी रविराज काळे
pragatbharat@gmail.com
  • Website

Related Posts

शहराच्या प्रगतीची घोडदौड रवी लांडगे महापौरपदाच्या माध्यमातून कायम ठेवतील – आमदार शंकर जगताप

February 3, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

February 3, 2026

”अजितदादांच्या अकाली जाण्याने लोकाभिमुख व करारी नेतृत्व हरपलं”.. दुःखात आम्ही सहभागी आहोत– आ. महेश लांडगे…

January 28, 2026

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी गुरुवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर…

January 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलली; आता ‘या’ तारखेला मतदान होणार

By pragatbharat@gmail.comFebruary 3, 20260

मुंबई (Pragatbharat.com):- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे…

शहराच्या प्रगतीची घोडदौड रवी लांडगे महापौरपदाच्या माध्यमातून कायम ठेवतील – आमदार शंकर जगताप

February 3, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

February 3, 2026

अजित पवारांना उद्या अखेरचा निरोप, विद्या प्रतिष्ठाणच्या मैदानावर अंत्यसंस्कार

January 28, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

मुख्य संपादक ~ दत्तात्र्य कांबळे

मुख्य कार्यालय ~ ऑफिस नंबर २४ साईकृपा भवन, पहिला मजला, जुना मुंबई पुणे रोड, खराळवाडी, पिंपरी पुणे ४११०१८.

संपर्क - ९८६०८७७७८९
ऑफिस ७०५८९३९८७३

YouTube
Our Picks
New Comments
    All rights Reserved © Website Design and Developed By Swara Infotech 9096040204
    • मुख्यपृष्ठ
    • पिंपरी चिंचवड
    • पुणे
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • सामाजिक
    • गुन्हेगारी
    • आरोग्य
    • उद्योग – व्यापार
    • कला
    • क्रीडा
    • कृषी
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • PDF (अंक)
    • वधू – वर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.