Close Menu
pragatbharat.compragatbharat.com
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • सामाजिक
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • PDF (अंक)
  • वधू – वर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

भारतीय व्यापार कराराचा प्रत्येक नागरिकाला फायदा : आयात शुल्क एकूण ५० टक्क्यांवरुन १८ टक्क्यांपर्यंत खाली-मोदी

February 10, 2026

डिटर्जंट आणि युरियापासून बनावट दूध …गुजरातमधील कारखाना उद्ध्वस्त; ७१ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 10, 2026

पुणे महापालिकेच्या महापौरपदी भाजपकडून मंजुषा नागपुरे तर उपमहापौर पदी परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड

February 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
pragatbharat.compragatbharat.com
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • सामाजिक
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • PDF (अंक)
  • वधू – वर
pragatbharat.compragatbharat.com
Home»पिंपरी चिंचवड»प्रतिभा महाविद्यालयात १८५ जणानी रक्तदान केले तर २४५ जणांनी आरोग्य तपासणीत सहभाग घेतला.
पिंपरी चिंचवड

प्रतिभा महाविद्यालयात १८५ जणानी रक्तदान केले तर २४५ जणांनी आरोग्य तपासणीत सहभाग घेतला.

pragatbharat@gmail.comBy pragatbharat@gmail.comJanuary 7, 2026Updated:January 7, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

 

चिंचवड (दि. ०६ जानेवारी २०२६):- येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मधील अध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थीनी रक्तदान तसेच आरोग्य तपासणी शिबिरात उस्फूर्तपणे सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला. संस्थेच्या खजिनदार डॉ भूपाली शहा यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या आरोग्य समितीच्या वतीने हा उपक्रम प्रतिभा महाविद्यालयात राबविण्यात आला . भोसरी येथील रेड प्लस ब्लड बॅकेचे डॉ इंदर जैस्वाल , प्रवर्तक डॉ . पी के शिंदे , डॉ मुजम्मील उस्मानी, सपना शिंदे , डॉ सेजल आदीनी रक्त , मधूमेह , सी. बी. सी ., तोंडाचे कॅन्सर , थायरॉईड, ईसीजी , रक्तगट तपासणी केली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्तदान करणाऱ्या प्रत्येकाला प्रशस्तीपत्रक उपस्थित मान्यवराच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे सर्व विभाग प्रमुख , कार्यक्रम समन्वयक, अध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच स्वयंसेवकांचे मौल्यवान अनमोल सहकार्य लाभले.

कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ दीपक शहा, डॉ भूपाली शहा, संचालिका डॉं तेजल शहा यानी आरोग्य समिती समवेत प्रभारी प्राचार्या डॉ क्षितिजा गांधी, उपप्राचार्या डॉ जयश्री मुळे, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया समवेत आरोग्य तपासणी शिबिराला यशस्वी करण्यासाठी सहभागी झालेल्या व सहकार्य केलेल्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले . तुमची उपस्थिती व प्रोत्साहन आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे होते, आणि इतका उत्तम प्रतिसाद मिळाल्याचा आम्हाला विशेष आनंद आहे अशा शब्दात संस्थेचे सचिव डॉ दीपक शहा यानी कौतुक करुन ते पुढे म्हणाले , तूम्ही सर्व जण आपल्या आरोग्याला व कल्याणाला प्राधान्य दिल्याबद्दल तूमचे प्रत्येकाचे धन्यवाद मानतो.

विभाग प्रमुख डॉ श्रुती गणपुले , उपप्राचार्या व समन्वयीका डॉ. जयश्री मुळे, प्रभारी प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी , मुख्य संयोजीका डॉ. चारुशिला पाटील, आरोग्य समिती प्रमुख व एन.एस.एस चे कार्यक्रम अधिकारी प्रा सुकलाल कुंभार आणि प्रा सुप्रिया गायकवाड यांनी विशेष परीश्रम घेतले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशहरातील प्रत्येक घराचे मोफत ”ड्रोन मॅपिंग”- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे..
Next Article भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या १४० व्‍या वर्धापन दिन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे साजरा.
pragatbharat@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी रवी लांडगे , तर उपमहापौरपदी शर्मिला बाबर यांची निवड

February 6, 2026

शहराच्या प्रगतीची घोडदौड रवी लांडगे महापौरपदाच्या माध्यमातून कायम ठेवतील – आमदार शंकर जगताप

February 3, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

February 3, 2026

”अजितदादांच्या अकाली जाण्याने लोकाभिमुख व करारी नेतृत्व हरपलं”.. दुःखात आम्ही सहभागी आहोत– आ. महेश लांडगे…

January 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

भारतीय व्यापार कराराचा प्रत्येक नागरिकाला फायदा : आयात शुल्क एकूण ५० टक्क्यांवरुन १८ टक्क्यांपर्यंत खाली-मोदी

By pragatbharat@gmail.comFebruary 10, 20260

नवी दिल्ली : ( pragatbharat.com) भारत आणि अमेरिकेत व्यापार करारावर सहमती झाल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र…

डिटर्जंट आणि युरियापासून बनावट दूध …गुजरातमधील कारखाना उद्ध्वस्त; ७१ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 10, 2026

पुणे महापालिकेच्या महापौरपदी भाजपकडून मंजुषा नागपुरे तर उपमहापौर पदी परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड

February 10, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी रवी लांडगे , तर उपमहापौरपदी शर्मिला बाबर यांची निवड

February 6, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

मुख्य संपादक ~ दत्तात्र्य कांबळे

मुख्य कार्यालय ~ ऑफिस नंबर २४ साईकृपा भवन, पहिला मजला, जुना मुंबई पुणे रोड, खराळवाडी, पिंपरी पुणे ४११०१८.

संपर्क - ९८६०८७७७८९
ऑफिस ७०५८९३९८७३

YouTube
Our Picks
New Comments
    All rights Reserved © Website Design and Developed By Swara Infotech 9096040204
    • मुख्यपृष्ठ
    • पिंपरी चिंचवड
    • पुणे
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • सामाजिक
    • गुन्हेगारी
    • आरोग्य
    • उद्योग – व्यापार
    • कला
    • क्रीडा
    • कृषी
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • PDF (अंक)
    • वधू – वर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.