Close Menu
pragatbharat.compragatbharat.com
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • सामाजिक
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • PDF (अंक)
  • वधू – वर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलली; आता ‘या’ तारखेला मतदान होणार

February 3, 2026

शहराच्या प्रगतीची घोडदौड रवी लांडगे महापौरपदाच्या माध्यमातून कायम ठेवतील – आमदार शंकर जगताप

February 3, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

February 3, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
pragatbharat.compragatbharat.com
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • सामाजिक
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • PDF (अंक)
  • वधू – वर
pragatbharat.compragatbharat.com
Home»पुणे»भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या १४० व्‍या वर्धापन दिन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे साजरा.
पुणे

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या १४० व्‍या वर्धापन दिन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे साजरा.

pragatbharat@gmail.comBy pragatbharat@gmail.comJanuary 7, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा १४० वा वर्धापन दिन आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथील पवित्र वास्तुमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.

यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘भारतातील काँग्रेस पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे की, त्याला १४० वर्षांचा इतिहास लाभलेला आहे. काँग्रेसने देशाला स्वातंत्र्याबरोबरच समानतेचा अधिकार दिलेला आहे. पं. जवाहरलाल नेहरू, लोहपुरूष वल्लभभाई पटेल, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अबुल कलाम यासारख्या असंख्य कर्तुत्ववान नेत्यांचे विचार घेवून पक्ष खंबीरपणे वाटचाल करीत आहे. अनेक हुतात्म्यांच्या बलिदानाने व त्यागाने हा पक्ष व देश उभा राहिलेला आहे.

हाच वारसा आपल्याला पुढे घेवून पक्षाची विचारधारा जनमानसापर्यंत पोहचविण्यासाठी कटिबध्द रहावे लागेल.’’यावेळी माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, दिप्ती चवधरी, प्रदेश खजिनदार ॲड. अभय छाजेड, प्रशांत जगताप, श्रीरंग चव्‍हाण, कमल व्‍यवहारे, अजित दरेकर, लता राजगुरू, रफिक शेख, सुनिल मलके, राज अंबिके, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, प्राची दुधाणे, सिमा सावंत, अर्चना शहा, महिला अध्यक्षा स्वाती शिंदे, सुजित यादव, प्रदिप परदेशी, गणेश गुगळे, माया डुरे, उषा राजगुरू, ॲड. राजश्री अडसुळ, ज्योती चंदवेळ, सुंदरा ओव्‍हाळ, अनिता धिमधिमे, ज्योती परदेशी, राजेंद्र भुतडा, सतिश पवार, राजेंद्र पडवळ, चेतन आगरवाल, ॲड. नंदलाल धिवार, वाल्मिक जगताप, कृष्णा सोनकांबळे, संतोष पाटोळे, रमेश सोनकांबळे, सद्दाम शेख, वैभव डांगमाळी, राजेश मोहिते, मगर मणियार, पुजा काटकर, सुशिल गुंजाळ, केतन ओरसे, प्रेमा पटोले आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

#pragat bhart
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleप्रतिभा महाविद्यालयात १८५ जणानी रक्तदान केले तर २४५ जणांनी आरोग्य तपासणीत सहभाग घेतला.
Next Article शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथे शासकीय अधिकारी व कर्मचारी बहुउद्देशीय संघटने कडून अन्नदान
pragatbharat@gmail.com
  • Website

Related Posts

अजित पवारांना उद्या अखेरचा निरोप, विद्या प्रतिष्ठाणच्या मैदानावर अंत्यसंस्कार

January 28, 2026

अजित दादांच्या जाण्याने मनाला चटका -पशुसंवर्धन विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे

January 28, 2026

रामवाडी मेट्रो स्थानकाजवळ आता एसटीचा थांबा

December 16, 2025

पुणे-अबुधाबी विमानसेवेला सुरुवात

December 4, 2025
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलली; आता ‘या’ तारखेला मतदान होणार

By pragatbharat@gmail.comFebruary 3, 20260

मुंबई (Pragatbharat.com):- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे…

शहराच्या प्रगतीची घोडदौड रवी लांडगे महापौरपदाच्या माध्यमातून कायम ठेवतील – आमदार शंकर जगताप

February 3, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

February 3, 2026

अजित पवारांना उद्या अखेरचा निरोप, विद्या प्रतिष्ठाणच्या मैदानावर अंत्यसंस्कार

January 28, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

मुख्य संपादक ~ दत्तात्र्य कांबळे

मुख्य कार्यालय ~ ऑफिस नंबर २४ साईकृपा भवन, पहिला मजला, जुना मुंबई पुणे रोड, खराळवाडी, पिंपरी पुणे ४११०१८.

संपर्क - ९८६०८७७७८९
ऑफिस ७०५८९३९८७३

YouTube
Our Picks
New Comments
    All rights Reserved © Website Design and Developed By Swara Infotech 9096040204
    • मुख्यपृष्ठ
    • पिंपरी चिंचवड
    • पुणे
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • सामाजिक
    • गुन्हेगारी
    • आरोग्य
    • उद्योग – व्यापार
    • कला
    • क्रीडा
    • कृषी
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • PDF (अंक)
    • वधू – वर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.