[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>लोकसभा आगामी निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आलीय.. लोकसभेआधी अयोध्येतील राम मंदिर लोकार्पणाचा भाजपला फाय़दा होईल का? आणि काँग्रेसला राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा निवडणुकीत फायदा होईल का? याबाबत एबीपी न्यूज आणि सीव्होटरने सर्व्हे केलाय.. पाहुयात. </p>
[ad_2]