Author: Office Reporter

HomeOffice Reporter
Office Reporter

Office Reporter

नाशिकमध्ये मन सुन्न करणारी घटना! खेळता खेळता बाथरूममध्ये गेलेली १ वर्षाची चिमुरडी बादलीत पडली, दुर्दैवी मृत्यू

नाशिक (pragatbharat.com) : घरात खेळता खेळता अचानक बाथरूममध्ये जाणे आणि तिथे पाण्याने भरलेल्या बादलीत तोल जाऊन पडणे, अवघ्या …

महाराष्ट्रात इंधन टंचाईचा भडका, परभणीत पेट्रोल पंपावर तुंबळ हाणामारी; ऑनलाईन पेमेंटवरून नंदुरबारमध्ये शेतकऱ्याला मारहाण

परभणी (pragatbharat.com) : राज्यात एकीकडे प्रशासन आणि सरकारकडून कुठलीही इंधन टंचाई नसल्याचा दावा केला जात आहे. मात्र, दुसरीकडे …

भारतीय महिला संघ टी-२० विश्वचषकासाठी इंग्लंडला रवाना; मुंबई विमानतळावर ढोल-ताशांच्या गजरात आणि टिळा लावून निरोप

मुंबई (pragatbharat.com) : भारतीय महिला क्रिकेट संघ आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी शनिवारी मुंबईहून इंग्लंडला रवाना …

डिफेंडिंग चॅम्पियन बंगळुरूला मोठा धक्का, दुखापतीमुळे जॅकब बेथेल आयपीएलमधून बाहेर; राजस्थान संघात इमनजोत चहलची एन्ट्री

बंगळुरू (pragatbharat.com) : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2026) चालू हंगामात दुखापतींचे सत्र सुरूच आहे. आता डिफेंडिंग चॅम्पियन बंगळुरू …

केंद्र सरकारची ‘भव्य’ योजना सुरू; ₹३३,६६० कोटींच्या बजेटला मंजुरी, देशभरात उभारणार १०० औद्योगिक उद्याने

नवी दिल्ली (pragatbharat.com) : देशांतर्गत उत्पादन क्षेत्राला (Manufacturing Sector) मोठी चालना देण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी …

रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटाची रिलीज डेट बदलणार? दिवाळीपूर्वीच धमाका करण्याचा निर्मात्यांचा प्लॅन, वाचा सविस्तर

मुंबई (pragatbharat.com) : भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि महागडा चित्रपट अशी ओळख निर्माण करणाऱ्या 'रामायण: पार्ट वन' …

‘छावा’ चित्रपटात रणदीप हुड्डाने नाकारली होती औरंगजेबाची भूमिका; हिंदू-मुस्लिम वादाच्या भीतीपोटी घेतला निर्णय, वाचा मोठा खुलासा

मुंबई (pragatbharat.com) : बॉलिवूडचा अष्टपैलू अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) याने आपल्या दमदार अभिनयाने चित्रपटसृष्टीत एक वेगळे स्थान …

दाक्षिणात्य अभिनेता रामचरणने मागितली जसप्रीत बुमराहची माफी; ‘पेड्डी’ चित्रपटाच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

भोपाळ (pragatbharat.com) : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रामचरण (Ram Charan) सध्या त्याच्या आगामी बहुप्रतिक्षित 'पेड्डी' (Peddi) या पॅन-इंडिया चित्रपटाच्या …

नीट पेपरफुटीत पुण्याची मनीषा हवालदार रात्री १२ वाजता कोर्टात हजर; पैसे घेऊन प्रश्न विकले, पुरावे जाळल्याचे CBI तपासात उघड

पुणे (pragatbharat.com) : राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेच्या (NEET) पेपरफुटी प्रकरणाचे पुणे कनेक्शन आता कमालीचे गडद झाले आहे. या …

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत वाढ; प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकावल्याप्रकरणी पोलीस चौकशीला न्यायालयाची मंजुरी

कोल्हापूर (pragatbharat.com) : आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) …

Enjoy Unlimited Digital Access

Read trusted, award-winning journalism. Just $2 for 6 months.
Already a subscriber? Log in
banner place
Premium News Magazine Wordpress Theme