MVA Meeting : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातल्या जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीची बैठक

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातल्या जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीची एक बैठक उद्या बोलावण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निवासस्थानी उद्या दुपारी तीन वाजता ही बैठक होणार आहे. महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांनी आपापल्या पक्षांतर्गत चर्चा केल्यानंतर ही एकत्रित बैठक होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि काँग्रेसकडून अशोक चव्हाण उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर पुन्हा पक्षांतर्गत बैठका होतील आणि त्यानंतर पुन्हा महाविकास आघाडीची एकत्रित बैठक होईल.</p>

[ad_2]