[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p style="text-align: justify;"><strong>Sri Lanka vs Pakistan Innings Highlights: </strong>जगातील सर्वोत्तम वेगवान माऱ्यांपैकी एक असलेल्या पाकिस्तानच्या वेगवान गोलदाजीचा सामना करत श्रीलंकेनं 344 धावांचा डोंगर उभा केला. कुसल मेंडिसने झळकावलेल्या विक्रमी शतकानंतर सदीरा समराविक्रमाने सुद्धा झळकावलेल्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेला मोठी धावसंख्या उभारता आली. </p>
[ad_2]