ms dhoni chennai super kings cricket ltd donated aiadmk 5 crores in electoral bonds through india cements Sports News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Electoral Bonds: सध्या देशाच सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या मुद्द्यांपैकी एक म्हणजे, इलेक्टोरल बॉण्ड्स (Electoral Bonds). निवडणूक आयोगानं (Election Commission) इलेक्टोरल बॉण्ड्सचा तपशील सार्वजनिक झाल्यानंतर दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून कोणत्या कंपन्यांनी कोणत्या राजकीय पक्षांना निधी दिला, हे बॉण्ड्सच्या तपशीलावरूनही कळतं. यामध्ये फक्त मोठमोठ्या कंपन्याच नाहीतर जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझीपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्जच्या नावाचाही समावेश आहे. आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) ‘चेन्नई सुपर किंग्स क्रिकेट लिमिटेड’ नावाची कंपनी चालवते, ज्याची पॅरेंट ऑर्गनायझेशन…

Read More

Mushfiqur Rahim Helmet Celebration after bangladesh won odi series vs sri lanka time out in cricket angelo mathews Sports News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mushfiqur Rahim Helmet Celebration: तुम्हाला श्रीलंका विरुद्ध बांगलादेश (Sri Lanka vs Bangladesh) यांच्यातील टी20 सीरिजमधील (T20 Series) टाईम आऊटचा वाद आठवतोय का? श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) टाईम आऊट (Time Out) झाला होता. यासोबतच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket) टाईम आउट होणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला होता. आता हाच वाद पुन्हा नव्यानं समोर आला आहे. बरं सामनाही त्याच दोन संघांमधील श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील.  क्रिकेटमध्ये टाईम आऊटचा वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत पुन्हा एकदा…

Read More

KL Rahul Declared Fit For IPL 2024 NCA Advise Not To Keep Him in First Few Games set to join Lucknow Super Giants in next two days

( प्रगत भारत । pragatbharat.com) KL Rahul Injury Health Update : इंडियन प्रीमियर लीग 2024 (Indian Premier League) चा रणसंग्राम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. क्रिकेट प्रेमींना आता आयपीएलचं (IPL 2024) वेध लागलं आहे. आगामी आयपीएल हंगामासाठी सर्व संघाची जोरदार तयारी सुरु आहे. काही खेळाडू दुखापतीमुळे यंदाची आयपीएल मुकणार आहेत, तर काहींच्या तब्येतीबाबत अद्याप स्षष्ट माहिती समोर आलेली नाही. अशात लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघासाठी मोठी आणि चांगली बातमी समोर आली आहे. केएल राहुलच्या (KL Rahul) तब्येतीबाबत (Health Update) मोठी अपडेट समोर आली आहे. केएल राहुल मैदानावर…

Read More

After winning the IPL Cup Captain Smriti Mandhan hugs her boyfriend Palaash Muchhal on the field Palaash also shared a photo with Smriti Mandhana holding WPL trophy

( प्रगत भारत । pragatbharat.com) Smriti Mandhana Video : टीम इंडियाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून महिला प्रीमियर लीग (WPL) विजेतेपद पटकावले. चॅम्पियन बनल्यानंतर टीम जल्लोष करण्यात व्यस्त असताना मैदानावर एक व्यक्ती दिसली, ज्याने स्मृती मंधानाला (Smriti Mandhana) मिठी मारली आणि तिचे अभिनंदन केले. आता या मिठीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्मृती मानधनाची बाॅयफ्रेंडला मैदानात कडकडून मिठी! असे म्हणतात की विजय फक्त प्रियजनांसोबत साजरा केला जातो. आरसीबी चॅम्पियन झाला तेव्हा कॅप्टन स्मृती मानधनाचा कथित प्रियकर पलाश मुच्छाल…

Read More

Athletics coach Bhau Kane passes away at the age of 75 at Nagpur sports Marathi News

( प्रगत भारत । pragatbharat.com) Famous Athletics Coach of Nagpur Nagpur Sanjay Kane Passed Away : नागपूर : नागपूरचे (Nagpur News) प्रख्यात ॲथलेटिक्स (Athletics) प्रशिक्षक संजय उर्फ भाऊ काणे (Bhau Kane) यांचं ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यानं रविवारी रात्री निधन झालं. त्यांनी वयाच्या 75व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. भाऊ काणे यांनी आपलं अख्खं आयुष्य क्रीडाक्षेत्रासाठी वेचलं. त्यांनी ॲथलेटिक्स प्रशिक्षणाला पूर्ण वेळ देता यावा म्हणून 2009 साली स्टेट बँकेतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली होती. भाऊ काणे यांनी आपल्या कारकीर्दीत नागपूरमधून 11 आंतरराष्ट्रीय ॲथलिट्स घडवले. चारुलता नायगावकर, अपर्णा भोयर आणि माधुरी गुरनुले या भाऊंच्या शिष्यांनी ॲथलेटिक्समध्ये…

Read More

Royal Challengers Bangalore beat Delhi Capitals by eight wickets in final to clinch WPL 2024

( प्रगत भारत । pragatbharat.com) RCB Won IPL 2024 Title : तब्बल 16 वर्षानंतर आरसीबीला चषक उंचावता आला आहे. स्मृती मंधानाच्या नेतृत्वातील महिला संघाने आज दिल्लीचा पराभव करत चषकावर नाव कोरले. मागील 16 वर्षांच्या इतिहासात आरसीबीला चषक उंचावता आला नव्हता. विराट कोहली कर्णधार असताना आरसीबीला चषक उंचावता आला नव्हता. पण आता स्मृती मंधानानं आरसीबीचा चषकाचा दुष्काळ संपवला आहे. आरसीबीच्या विजयानंतर चाहत्यांनी एकच जल्लोष केला. सोशल मीडियावर आरसीबीच्या विजयाचा जल्लोष केला जातोय. रस्त्यावर चाहत्यांनी उतरुन आपला आनंद व्यक्त केला.  चाहत्यांचा जल्लोष –  महिला प्रिमियर लीग स्पर्धेत आरसीबीने दिल्लीचा पराभव करत चषकावर…

Read More

won-womens-premier-league-2024-trophy-beat-delhi-capitals-in-final-by-8-wickets-delhi-vs-rcb-full-highlights | विराटला जमलं नाही ते स्मृतीनं केलं, 16 वर्षानंतर आरसीबीनं जिंकला चषक

( प्रगत भारत । pragatbharat.com) RCB Won IPL 2024 Title : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी आजचा दिवस (17, मार्च 2024, रविवार) अतिशय खास आहे. स्मृती मंधानाच्या नेतृत्वातील आरसीबीने 16 वर्षांचा चषकाचा दुष्काळ संपवला आहे. महिला प्रिमियर लीग स्पर्धेत आरसीबीने दिल्लीचा पराभव करत चषकावर नाव कोरलेय. आरसीबीसाठी विराट कोहलीला जे जमलं नाही, ते स्मृती मंधानाने करुन दाखवलं आहे. 16 वर्षानंतर आरसीबीनं चषकावर नाव कोरलेय. फायनलमध्ये आरसीबीने दिल्लीचा आठ विकेटनं पराभव केला.  महिला प्रीमियर लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं प्रथम फलंदाजी करताना 113 धावांपर्यंत मजल मारली. दिल्लीने आरसीबीसमोर 114 धावांचे आव्हान ठेवलं…

Read More

फक्त RCB नाही, या संघाचेही नशीब फुटकं, कधीच जिंकता आला नाही IPL चषक 

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p style="text-align: justify;"><strong>IPL 2024 :</strong> आयपीएलच्या 17 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. चेन्नई आणि आरसीबी यांच्यामध्ये सलामीचा सामना होणार आहे. दहा संघामध्ये चषकासाठी लढत होणार आहे. आरसीबीला आतापर्यंत चषक जिंकता आला नाही, त्यामुळे प्रत्येकवेळी ट्रोल केले जाते. पण फक्त आरसीबीच नाही तर आणखी तीन संघालाही आयपीएल चषकावर नाव कोरता आलं नाही.&nbsp;</p> <p style="text-align: justify;">2008 मध्ये आयपीएलच्या रनसंग्रामाला सुरुवात झाली. पहिल्याच हंगामात राजस्थान रॉयल्सने चषक उंचावला. मागील 16 वर्षात चेन्नई आणि मुंबईने प्रत्येकी पाच पाच वेळा चषक उंचवलाय. कोलकाता आणि सनरायजर्स हैदराबाद यांनी प्रत्येकी…

Read More

ipl 2024 punjab kings probable playing 11 shikhar dhawan first match against delhi capitals

( प्रगत भारत । pragatbharat.com) Punjab Kings vs Delhi Capitals IPL 2024 : आयपीएलच्या महासंग्रामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. चेन्नई आणि आरसीबी यांच्यातील लढतीने आयपीएलच्या 17 व्या हंगामाचा शुभारंभ होणार आहे. प्रत्येक संघाने कॅम्प लावले असून कसून सरावाला सुरुवात केली आहे. यंदाच्या हंगामात प्रत्येक संघामध्ये मोठे बदल झाले आहेत, नवे खेळाडू संघात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक संघाच्या प्लेईंग 11 मध्ये बदलाची शक्यता आहे. शिखर धवनच्या नेतृत्वातील पंजाब संघामध्येही यंदा बदल निश्चित मानले जातेय. यंदाच्या हंगामात शिखर धवन कोणत्या 11 खेळाडूसह मैदानात उतरु शकतो, याबाबत जाणून घेणार आहोत.  शिखर धवनच्या…

Read More

rohit sharma tells bcci secretary jay shah they need virat kohli at any cost in t20 world cup 2024 team

( प्रगत भारत । pragatbharat.com) T20 World Cup 2024 : आगामी टी 20 विश्वचषकामध्ये टीम इंडियात विराट कोहलीला स्थान नसेल, या बातमीनं क्रीडा जगतात खळबळ माजवली होती. दिग्गज आजी-माजी क्रिकेटसरसह चाहत्यांनीही टीकेचा भडीमार केला होता. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी विराट कोहलीची विश्वचषकातील आकडेवारीच टाकली होती. पण आता रोहित शर्माने विराट कोहलीसाठी फिल्डिंग लावली आहे. विश्वचषकात विराट कोहली हवाच, अशी भूमिका रोहित शर्माने बीसीसीआयपुढे मांडली आहे. यूएईमधील संथ खेळपट्टीवर विराट कोहलीला फलंदाजी करण्यास अडचण येते, त्यामुळे नव्या खेळाडूंना संधी देण्याचा विचार बीसीसीआय करत असल्याचं प्रसारमाध्यमात समोर आले होते. आता रोहित शर्माच्या अल्टीमेटमनंतर…

Read More