आमदार सुनील शेळके यांना नरेंद्र मोदींचा आशीर्वाद ‘विजयी भव’..!
पंतप्रधान मोदी यांनी दिला मावळातील भाजप मतदारांना थेट ‘संदेश’ पुणे (pragatbharat.com.com):- मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- भाजप- शिवसेना- आरपीआय- एसआरपी महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांना आज भाजपचे सर्वोच्च नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आशीर्वाद मिळाले. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांची आज (मंगळवारी) रात्री पुण्यातील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा झाली. या … आमदार सुनील शेळके यांना नरेंद्र मोदींचा आशीर्वाद ‘विजयी भव’..!