मावळ लोकसभेचे उमेदवार राजाराम पाटील यांना बहुमताने विजयी करा बीएसपीचे आवाहन 

पिंपरी, पुणे ( pragatbhara.comदि. ८ मे २०२४) मागील दहा वर्षांपासून केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. या काळात भारतीय संविधान अक्षरशः पायदळी तुडवले आहे. या भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी आणि उपेक्षित समाज घटकांना न्याय देऊन सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी बहुजन समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष काशीरामजी यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून राष्ट्रीय अध्यक्ष बहन मायावतीजी यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारून बीएसपीचे आम्ही सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी लोकसभा निवडणुकींना सामोरे जात आहे. मायावती यांना पंतप्रधान करण्यासाठी मावळ लोकसभेचे उमेदवार राजाराम पाटील यांच्या हत्ती चिन्ह समोरील बटन दाबून बहुमताने विजयी करा. मावळ लोकसभा मतदारसंघातील राजाराम पाटील…

Read More

आगरवाल फेडरेशनतर्फे कृष्णामाई प्रेमचंद मित्तल यांना जीवनगौरव पुरस्कार

पिंपरी (pragatbharat.com):- कोणतेही क्षेत्र वाईट नसते, वाईट असते ती व्यक्ती, सर्व क्षेत्रात वाईटपणा तर आहेच. जर महिला राजकारणात आल्यास हे क्षेत्र चांगले होईल असे मत खासदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. आगरवाल समाज फेडरेशन पुणेच्या वतीने जीवनगौरव पुरस्काराने सौ कृष्णामाई प्रेमचंद मित्तल यांना सन्मानित करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय करणाऱ्या महिलांना माता माधवी अग्र गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अभिनेत्री ईशा आगरवाल, पंजाबी मॉडेल गुरप्रीतकौर मान, फेडरेशनचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष विनोद शि.बंसल, सचिव सीए के.एल बंसल, राजमाला कृष्णकुमार गोयल, कोषाध्यक्ष श्याम…

Read More

रामकृष्ण मोरे यांच्या स्मृती आप्पा बारणे यांनी ताज्या ठेवल्या – डॉ. सदानंद मोरे

श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशनकडून कर्तुत्व संपन्न व्यक्ती, संस्थांचा गौरव पिंपरी (Pclive7.com):- ज्या लोक प्रतिनिधींकडून सर्वसामान्य जनतेची कामे होतात ते लोकप्रतिनिधी कायम निवडून येतात. रामकृष्ण मोरे यांनी शहरातील अनेकांना घडवले. पण त्यांच्या स्मृती ताज्या ठेवण्याचे काम फक्त आप्पांनीच केले, अशा भावना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केल्या. मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संसदरत्न खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त लोकाभिमुख कर्तव्य संपन्न, आदर्श व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान झाला. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, सिने अभिनेते अशोक समर्थ यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी डॉ. मोरे हे बोलत होते.…

Read More

मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचा संसद उत्कृष्टरत्न पुरस्काराने गौरव; राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींकडून सन्मान

पिंपरी (pragatbharat.com):– लोकसभेतील उपस्थिती, जनहिताचे उपस्थित केलेले प्रश्न, चर्चेतील सहभाग, खासगी विधेयक आणि अनुकरणीय सर्वोत्तम कामगिरीसाठी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना संसद उत्कृष्टरत्न पुरस्काराने दिल्लीत गौरविण्यात आले. हे केवळ मावळच्या जनतेमुळे शक्य झाले. त्यामुळे हा पुरस्कार मावळच्या जनतेला अर्पण करत असल्याची प्रतिक्रिया खासदार बारणे यांनी दिली. दरम्यान, पुरस्कार मिळाल्यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही खासदार बारणे यांचा सत्कार केला. लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना प्राईम पॉईंट फौंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे.…

Read More

रामकृष्ण मोरे यांच्या स्मृती आप्पा बारणे यांनी ताज्या ठेवल्या – डॉ. सदानंद मोरे

ज्या लोक प्रतिनिधींकडून सर्वसामान्य जनतेची कामे होतात ते लोकप्रतिनिधी कायम निवडून येतात. रामकृष्ण मोरे यांनी शहरातील अनेकांना घडवले. पण त्यांच्या स्मृती ताज्या ठेवण्याचे काम फक्त आप्पांनीच केले, अशा भावना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केल्या.मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संसदरत्न खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त लोकाभिमुख कर्तव्य संपन्न, आदर्श व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान झाला. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, सिने अभिनेते अशोक समर्थ यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी डॉ. मोरे हे बोलत होते.कार्यक्रमासाठी खासदार श्रीरंग बारणे, युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख विश्वजीत बारणे, नामदेवराव जाधव, कविचंद भाट, नारायण बहिरवडे, निलेश तरस, मधुकर कंद, ज्ञानेश्वर दळवी, रवी नामदे, उदय…

Read More

शाळेत रेलिंगवरून घसरताना तिसऱ्या मजल्यावरून पडून आठवीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील हुतात्मा चापेकर विद्यामंदिर या शाळेत जिन्यातील रेलिंगवर घसरगुंडी खेळताना पडून आठवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. सार्थक अनिल कांबळे (वय १३, रा. काळेवाडी) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्थक हा हुतात्मा चापेकर विद्यामंदिर शाळेत आठवीच्या वर्गात होता. तो सकाळी अकराच्या सुमारास शाळेच्या तिसऱ्या मजल्याच्या पायऱ्यांवरील लोखंडी रेलिंगवर घसरगुंडी खेळत होता. त्यावेळी त्याच्या एका मित्राने त्याला तू येथे खेळू नकोस खाली पडशील, तुला लागेल असे म्हणत त्याला रेलिंगवरून खाली उतरण्यास सांगितले. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून सार्थक…

Read More

मावळ लोकसभा खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील आदर्श व्यक्ती, संस्थांचा गौरव

पिंपरी (pragatbharat.com):-  मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संसदरत्न खासदार श्रीरंग  बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त लोकाभिमुख कर्तव्य संपन्न, आदर्श व्यक्ती आणि संस्थांचा शुक्रवारी (दि.16) सन्मान होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, सिने अभिनेते अशोक समर्थ यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा होणार आहे.खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाऊंडेशनच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.  याबाबतची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष धनाजी बारणे, उपाध्यक्ष रवी नामदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. खासदार श्रीरंग बारणे यांचा गुरुवारी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मागील चार दिवसांपासून विविध कार्यक्रम होत आहेत.‘या’ आदर्श व्यक्ती,…

Read More

संशयातून प्रियकराने पाच गोळ्या झाडून आयटी अभियंता महिलेची केली हत्या

पिंपरी, दि. २९ (प्रतिनिधी) – हिंजवडी आयटी हबमध्ये काम करणाऱ्या आयटी अभियंता महिलेची तिच्या प्रियकराने ती दुसऱ्याच्या प्रेमात पडली असावी या संशयातून अतिशय निर्घृणपणे हत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. प्रियकराने बंदुकीतून पाच गोळ्या झाडून ही हत्या केल्याचे मयत महिलेच्या शवविच्छेदन अहवालातून निष्पन्न झाले आहे. लखनौवरून थेट हिंजवडीत येऊन त्याने अशा प्रकारे आपल्या प्रेमाचा शेवट केला.   वंदना के. द्विवेदी (वय २६) असे हत्या झालेल्या अभियंता महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ पांचाळ यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिषभ निगम (रा. लखनौ) याला अटक…

Read More

दीड एकरावरील ऊस जाळून एक लाखांचे नुकसान

पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – दीड एकर जागेवरील ऊस जाळून एक लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड तालुक्यातील चिंचोशी येथे गुरूवारी (दि. १८) ही घटना घडली. याप्रकरणी राम पांडूरंग भोसकर (वय २३, रा. चाकण) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मालकीच्या गट नंबर ६९१ मधील दीड एकर जागेत त्यांची ऊसाची लागवड केली होती. हा ऊस काढणीला आला होता. मात्र अज्ञात इसमाने जाणीवपूर्वक ऊस जाळून फिर्यादी यांचे एक लाख रुपयांचे नुकसान केले.…

Read More

जरांगे पाटील येत्या बुधवारी पिंपरी चिंचवड शहरात…

पिंपरी (दि. १७ जानेवारी २०२४) :-  मुंबई शहरात होणाऱ्या उपोषणाला जरांगे पाटील व लाखों मराठा बांधव जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून (दि २०) रोजी मुंबईकडे यायला निघणार आहेत. पदयात्रा व त्यांच्याबरोबर असणारे वाहने यांच्यासह लाखो आंदोलक जरांगे पाटील यांचे बुधवारी पिंपरी चिंचवड शहरात आगमन होत आहे. ही पदयात्रा बुधवारी सकाळी सांगवी फाटा येथे येणार आहे. तिथून पुढे रक्षक चौक,जगताप डेअरी,काळेवाडी फाटा,डांगे चौक,पदमजी पेपर मिल मार्गे चाफेकर चौक चिंचवडगाव येथे हि पदयात्रा येणार आहे. तिथून पुढे चिंचवड स्टेशन,खंडोबा मंदिर,आकुर्डी,निगडी,भक्ती शक्ती समुह शिल्प,तळेगाव मार्गे आंदोलक लोणावळा येथे मुक्कामी जाणार आहेत, अशी माहिती…

Read More