K DRAMA पाहण्याची भयंकर शिक्षा! 16 वर्षांच्या दोन मुलांना 12 वर्षांपर्यंत करावे लागणार ‘हे’ काम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News: के. ड्रामा भारतातही खूप लोकप्रिय आहे. जगभरात केड्रामा आणि के पॉपचे चाहते आहेत. मात्र याच के ड्रामामुळं 16 वर्षांच्या मुलांना 12 वर्षांपर्यंत शिक्षा सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. तर, अनेकांनी या शिक्षेवर विरोध दर्शवत संताप व्यक्त केला आहे. उत्तर कोरियातील ही घटना आहे.  उत्तर कोरियातील हिटलरशाहीबद्दल तर सगळेच जाणून आहेत. संपूर्ण उत्तर कोरियात हुकुमशाह किम जॉग यांची दहशत आहे. त्याच्याबद्दल अनेकदा काही विचित्र गोष्टी कानावर पडत असतात. अलीकडेच उत्तर कोरियातील दोन टीनएजर मुलांना टीव्ही सीरियल पाहण्याची भयंकर शिक्षा मिळाली…

Read More

हिरे शोधा, मालामाल व्हा; खाण मालकाची खुली परवानगी, पण अट एकच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) अमेरिकेतील एका खाण मालकाने दिलेल्या परवानगीमुळे अनेकांना मालामाल होण्याची संधी मिळाली आहे. हिरे शोधण्यासाठी खाण मालकाने खुली परवानगी दिली आहे. 

Read More

कॅन्सरग्रस्त महिलेने मृत्यूआधी मुलाला लिहिलं शेवटचं पत्र; वाचून तुमचेही डोळे पाणावतील

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Letter: पत्रात महिलेने आपल्या भावना व्यक्त करताना मुलगा मॅटचे आभार मानले आहेत. आपल्यावरील उपचारादरम्यान काळजी घेताना त्याने केलेल्या त्यागाचा उल्लेख महिलेने केला आहे.   

Read More

अमेरिकेत बेपत्ता झालेल्या पुण्यातील विद्यार्थ्याचा मृत्यू; युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये आढळला मृतदेह

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Student death in US: अमेरिकेत मागील आठवड्यात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. मूळचा पुण्याचा असणारा नील आचार्य अमेरिकेतील प्रतिष्ठित Purdue University मध्ये शिकत होता. तो बेपत्ता झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या आईने मदत मागितली होती. पण यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. विद्यापीठाच्या आवारातच त्याचा मृतदेह आढळला आहे. अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची मागील दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे.  Tippecanoe County Coroner च्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 11.30 वाजता अधिकाऱ्यांना वेस्ट लाफायेट येथील 500 एलीसन…

Read More

Job News : हुर्रेSsss…देशात 4 दिवस काम 3 दिवस आरामाचं सूत्र; फेब्रुवारीपासून अंमलबजावणी सुरु

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी पृथ्वीवरील एकमेव गाव जे आहे मंगळ ग्रहापेक्षाही थंड; डोळ्याच्या पापण्याही गोठून जातात

Read More

पृथ्वीवरील एकमेव गाव जे आहे मंगळ ग्रहापेक्षाही थंड; डोळ्याच्या पापण्याही गोठून जातात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Coldest Village In The World : कल्पनाही करु शकणार नाही, एवढी प्रचंड थंडी असणारे एक गाव आहे.  जगातलं हे सगळ्यात थंड गाव आहे. या गावात तब्बल उणे 62 इतकं तापमान असतं. या गावात सगळं काही गोठून जातं.. जमीन, पाणी, शाई, अन्न… इतकंच काय डोळ्यांच्या पापण्याही गोठून जातात. उणे 67.7 डिग्री सेल्सियस एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद  जगातल्या या सगळ्यात थंड गावाचं नाव ओयमायकॉन. रशियातल्या सायबेरियामधलं हे गाव. एवढी बोचणारी थंडी असूनही या गावात लोक राहतात. एवढ्या थंडीत घराबाहेर पडलं की डोळ्यांच्या पापण्याही गोठून जातात. या गावची…

Read More

अखेर सौर ऊर्जा मिळाली! चंद्रावर गेलेला लँडर पुन्हा जागा होणार; मून मिशनबाबत मोठी अपडेट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Japan Moon Mission :  जापानच्या स्मार्ट लँडरने चंद्रावर यशस्वी लँडिग करुनही मून मिशन फेल ठरतेय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.  आता जपानच्या मून मिशनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लँडरची बॅटरी चार्ज होत नसल्याने जपानची मून मिशन धोक्यात आली होती. मात्र, चंद्रावर गेलेला लँडर पुन्हा जागा होणार आहे. मून मिशनवर काम करणाऱ्या टीमला मोठं यश मिळाले आहे.  07 सप्टेंबर 2023 रोजी जपानेचे हे  मून लँडर स्लिम चंद्राकडे झेपावले. जपानी स्पेस एजन्सी JAXA च्या तानेगाशिमा स्पेस सेंटरच्या योशिनोबू लॉन्च कॉम्प्लेक्समधून H-IIA रॉकेटद्वारे या यानाचे…

Read More

Trending News : अवघ्या 2 वर्षाच्या चिमुकल्याचा World Record, इतिहासात जे कोणालाही जमलं नाही ते त्याने…

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Union Budgt 2024: अर्थसंकल्पाआधी संसद भवन संकुलातील प्रवेशासंदर्भात महत्त्वाचा निर्णय; आता….

Read More

2 तासांचे अंतर अवघ्या 15 मिनिटांत! शिवडी- न्हावाशेवा अटल सेतूवर आतापर्यंत किती टोलवसुली झाली माहितीये?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Atal Setu : भारतातील सर्वात लांब सागरी सेतूला मुंबईकरांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये 3 लाखांहून अधिक वाहनांनी या अटल सेतूवरुन प्रवासाचा आनंद लुटला आहे. 

Read More

Rohit Pawar big prediction over Tejashwi Yadav after CM Nitish kumar take oath Bihar Politics News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar Politics : बिहारच्या राजकारणाचे भीष्म पितामह म्हटले जाणारे नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी रविवारी संध्याकाळी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तब्बल नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांनी मिळवलाय. नितीश कुमार यांनी पुन्हा कूस बदलली अन् बिहारमध्ये सत्तांतर झाल्याचं पहायला मिळालंय. नितीश कुमार यांच्या निर्णयामुळे तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांना मोठा धक्का बसलाय. बिहारमधील राजकीय गोंधळाचा परिणाम संपूर्ण देशभर होताना दिसत आहे. अशातच आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मोठं वक्तव्य करत भाजपला पुन्हा धारेवर धरलंय. काय म्हणाले रोहित पवार? आपल्याला…

Read More