( प्रगत भारत । pragatbharat.com) Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या भारत जोडो न्याय यात्रेवर (Bharat Jodo Nyay Yatra) आहेत. राहुल गांधी बिहारच्या किशनगंजमध्ये 6 वर्षाच्या मुलाने त्यांची भेट घेतली. यावेळी मुलाने राहुल गांधींना काही प्रश्न विचारले. पण त्याचा एक प्रश्न ऐकताच राहुल गांधीही काही वेळ आश्चर्याने पाहू लागले. याचं कारण चिमुरड्याने थेट राहुल गांधी यांना त्यांच्या लग्नाबद्दल विचारलं. अर्श नवाज असं या मुलाचं नाव असून तो युट्बूबर आहे. त्याने राहुल गांधींची भेट घेत त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. अर्शने राहुल गांधींवरही व्लॉग तयार केला…
Read MoreTag: वरषचय
K DRAMA पाहण्याची भयंकर शिक्षा! 16 वर्षांच्या दोन मुलांना 12 वर्षांपर्यंत करावे लागणार ‘हे’ काम
( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News: के. ड्रामा भारतातही खूप लोकप्रिय आहे. जगभरात केड्रामा आणि के पॉपचे चाहते आहेत. मात्र याच के ड्रामामुळं 16 वर्षांच्या मुलांना 12 वर्षांपर्यंत शिक्षा सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. तर, अनेकांनी या शिक्षेवर विरोध दर्शवत संताप व्यक्त केला आहे. उत्तर कोरियातील ही घटना आहे. उत्तर कोरियातील हिटलरशाहीबद्दल तर सगळेच जाणून आहेत. संपूर्ण उत्तर कोरियात हुकुमशाह किम जॉग यांची दहशत आहे. त्याच्याबद्दल अनेकदा काही विचित्र गोष्टी कानावर पडत असतात. अलीकडेच उत्तर कोरियातील दोन टीनएजर मुलांना टीव्ही सीरियल पाहण्याची भयंकर शिक्षा मिळाली…
Read Moreमोदी सरकारच्या 10 वर्षांच्या कामकाजाचा लेखा-जोखा…; राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील ठळक मुद्दे
( प्रगत भारत । pragatbharat.com) Parliament Budget Session Live: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यानी संसंदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित केले. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या कामकाजाचा लेखो-जोखा मांडला. या वेळी त्यांनी गेल्या वर्षभरात भारताच्या ऐतिहासिक घटनांचाही उल्लेख केला. आपले सरकार रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म यानुसारच काम करत आहेत. राष्ट्रपती यांच्या अभिभाषणातील ठळक मुद्दे – या नवीन संसद भवनातील हे माझे पहिलेच अभिभाषण आहे. स्वातंत्र्याचा अमतमहोत्सवकाळात सुरुवातीला हे भव्य भवन निर्माण झाले आहे. भारताची परंपरा व संस्कृती यातून दिसतेय. – आपल्या देशात संविधान…
Read Moreभयंकर! 15 वर्षांच्या मुलाचा 13 वर्षीय मुलीवर बलात्कार; दुसऱ्यांदा अत्याचाराचा प्रयत्न करताच…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News Today: 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलाने 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सूरत येथे ही घटना घडली आहे. लिंबायत येथे राहणाऱ्या महिलेने या मुलाविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर घडलेला सगळा प्रकार उघडकीस आला आहे. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी मुलाने तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला तसंच, तिला सतत जीवे मारण्याची धमकीही देत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलाने पीडित तरुणीवर पुन्हा बलात्काराचा प्रयत्न केला. मात्र, तेव्हा मुलीने घाबरुन सर्व प्रकार आईला सांगितला. आईला हा सगळा प्रकार कळताच तिने पोलिस ठाणे गाठले आणि मुलाविरोधात…
Read Moreमुलांमधील आत्मविश्वास दुपटीने वाढवतील ‘या’ 5 सवयी, फक्त वयाच्या 16 वर्षांच्या आत शिकवा
( प्रगत भारत । pragatbharat.com) How To Boost Child Confidance : मुलांचे चांगले संगोपन करणे सोपे काम नाही. ही पालकांची जबाबदारी आहे. मुलांना यशस्वी होण्यामध्ये पालक मदत करु शकतात. पालकत्वातील थोडासा निष्काळजीपणा मुलांचे भविष्य बिघडवून त्यांना कमकुवत बनवू शकतो. अशा परिस्थितीत योग्य वयात मुलांना महत्त्वाच्या गोष्टी शिकवणे ही पालकांची जबाबदारी आहे. जर मुले किशोरवयात प्रवेश करत असतील तर त्यांना अशा काही गोष्टी शिकवल्या पाहिजेत, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतील. जर तुम्ही त्यांना वयाच्या 16 वर्षापूर्वी काही चांगले आणि महत्त्वाच्या सवयी लावल्यात तर ते स्वावलंबी तर…
Read Moreलगीनघाई! 103 वर्षाच्या आजोबांनी तिसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, 'दुसऱ्या पत्नीच्या निधनानंतर एकटेपणा…'
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhopal Unique Nikah: मध्य प्रदेशाची राजधानी भोपाल मध्ये सध्या एका अनोख्या निकाहची चर्चा सर्वांच्या तोंडी आहे.
Read MoreTrending News : अवघ्या 2 वर्षाच्या चिमुकल्याचा World Record, इतिहासात जे कोणालाही जमलं नाही ते त्याने…
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Union Budgt 2024: अर्थसंकल्पाआधी संसद भवन संकुलातील प्रवेशासंदर्भात महत्त्वाचा निर्णय; आता….
Read Moreआधी विहिरीला शेंदूर लावला, पूजा केली अन्…, वर्ध्यात 12 वर्षांच्या मुलाचा नरबळी देण्याचा प्रयत्न
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी मनोज जरांगे मुंबईत दाखल होण्याआधीच हायकोर्टाची नोटीस; दिला दोन आठवड्यांचा वेळ
Read More‘माझ्या डोळ्यांत पाणी आलं हो…’ संकर्षण कऱ्हाडेची ‘ती’ मुलाखत पाहून 84 वर्षांच्या आजी हळहळल्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) मराठी मनोरंजनसृष्टीतील एक बहुआयमी कलाकार म्हणून अभिनेता संकर्षण कऱ्हाडेला ओळखले जाते. संकर्षण हा उत्तम अभिनेता आहे. त्याबरोबरच तो लिखाण, दिग्दर्शन, कविता लेखन आणि सूत्रसंचालनही करतो. त्याच्या सूत्रसंचालनाचे लाखो चाहते आहेत. त्याने अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात वेगळं स्थान निर्माण केलं. सध्या संकर्षण हा तू म्हणशील तसं या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहे. नुकतंच संकर्षणने एक अनुभव शेअर केला आहे. संकर्षण हा सोशल मीडियावर सतत सक्रीय असतो. तो इन्स्टाग्रामवर सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. नुकतंच संकर्षणने इन्स्टाग्रामवर एका 84 वर्षांच्या आजींचा फोटो शेअर केला आहे. या…
Read MoreGoa Murder Case Suchana Seth gave coup syrup to his 4 years old son before murder; औषध, उशी, निर्दयी आई अन् करुण अंत; वडिलांनी 4 वर्षाच्या चिमुकल्यावर केले अंत्यसंस्कार
( प्रगत भारत । pragatbharat.com) गोव्यात एका 4 वर्षाच्या निष्पाप मुलाची त्याच्याच आईने हत्या केली. त्याच्या वडिलांनी बुधवारी 10 जानेवारीम बेंगळुरू येथे अंत्यसंस्कार केले. या हत्येप्रकरणी सुचना सेठ नावाच्या महिलेला कर्नाटकातील चित्रदुर्ग येथून अटक करण्यात आली होती. मुलाचे वडील वेक्टरमन पीआर, मूळचे केरळचे असून ते इंडोनेशियामध्ये राहतात. मुलाच्या हत्येची माहिती मिळताच त्यांनी बेंगळुरू गाठले आणि तेथून चित्रदुर्ग येथे पोहोचून शवविच्छेदनाची औपचारिकता पूर्ण केली. यानंतर मुलाचे पार्थिव राजाजी नगर येथील हरिश्चंद्र घाटावर नेण्यात आले, तेथे रमण यांनी अंत्यसंस्कार केले. गुदमरल्याने मुलाचा मृत्यू झाला शवविच्छेदनाचे पर्यवेक्षण करणारे सरकारी डॉक्टर डॉ कुमार नाईक…
Read More