( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Budget 2024 : आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; निलंबित खासदारही होणार सहभागी! सरकारचा नेमका हेतू काय?
Read MoreTag: आत
मुलांमधील आत्मविश्वास दुपटीने वाढवतील ‘या’ 5 सवयी, फक्त वयाच्या 16 वर्षांच्या आत शिकवा
( प्रगत भारत । pragatbharat.com) How To Boost Child Confidance : मुलांचे चांगले संगोपन करणे सोपे काम नाही. ही पालकांची जबाबदारी आहे. मुलांना यशस्वी होण्यामध्ये पालक मदत करु शकतात. पालकत्वातील थोडासा निष्काळजीपणा मुलांचे भविष्य बिघडवून त्यांना कमकुवत बनवू शकतो. अशा परिस्थितीत योग्य वयात मुलांना महत्त्वाच्या गोष्टी शिकवणे ही पालकांची जबाबदारी आहे. जर मुले किशोरवयात प्रवेश करत असतील तर त्यांना अशा काही गोष्टी शिकवल्या पाहिजेत, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतील. जर तुम्ही त्यांना वयाच्या 16 वर्षापूर्वी काही चांगले आणि महत्त्वाच्या सवयी लावल्यात तर ते स्वावलंबी तर…
Read MoreUnion Budgt 2024: अर्थसंकल्पाआधी संसद भवन संकुलातील प्रवेशासंदर्भात महत्त्वाचा निर्णय; आता….
( प्रगत भारत । pragatbharat.com) Union Budgt 2024: अर्थसंकल्पाआधी संसद भवन संकुलातील प्रवेशासंदर्भात महत्त्वाचा निर्णय; आता….
Read Moreआता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं; पंकजा मुंडे यांचे मनोज जरांगे आवाहन
( प्रगत भारत । pragatbharat.com) Pankaja Munde manoj jarange patil : मनोज जरांगेंनी आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं असं आवाहन भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केले आहे. मराठा आरक्षण मिळाल्यानंतर पंकजा मुंडे अभिनंदन करताना बोलत होत्या. त्याचबरोबर ओबीसीला धक्का लागल्याचंही त्या म्हणाल्या. पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे एकाच कार्यक्रमात बीडच्या माजलगाव येथील भाजप कार्यकर्त्याच्या लग्नाला मनोज जरांगे पाटील यांनी आज उपस्थिती लावली. याच लग्नामध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे यांची देखील प्रमुख उपस्थिती होती त्यामुळे मनोज जरांगे पाटील आणि पंकजा मुंडे या सोबतच खासदार प्रीतम मुंडे आणि आमदार…
Read Moreआता लाऊड स्पीकर त्रासदायक नाही का? अयोध्येतील Video वर सोनू निगम म्हणाला, ‘तुमच्या पोटात जी कळ..’
( प्रगत भारत । pragatbharat.com) Sonu Nigam Over Loud Speaker Comment: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या राम मंदिरामध्ये रामल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. जवळपास 5 दशकांच्या संघर्षानंतर हे मंदिर उभं राहिलं. त्यामुळेच या सोहळ्याची केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये चर्चा पाहायला मिळाली. या सोहळ्याला धर्मिक संत आणि साधूंबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रांमधील मान्यवर आवर्जून उपस्थित होती. सोनू निगमला ट्रोल करण्याचा प्रयत्न… अयोध्येतील या सोहळ्याला राजकारण, क्रिडा, समाजकारण, मनोरंजन यासारख्या क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश होता. प्रसिद्ध गायक सोनू निगमलाही या सोहळ्यासाठी निमंत्रण होतं आणि तो या सोहळ्याला…
Read Moreअभिनयाबरोबरच आता श्रेया बुगडे ‘या’ क्षेत्रात आजमावणार नशीब
( प्रगत भारत । pragatbharat.com) ‘कॉमेडी क्वीन’ म्हणून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्रेया बुगडेला ओळखले जाते. ती मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे तिला खरी ओळख मिळाली. उत्तम अभिनय आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत ती प्रेक्षकांना खळखळवून हसवते. आता श्रेया बुगडेने तिच्या चाहत्यांना मोठी गुडन्यूज दिली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक कलाकार हे विविध व्यवसायात पदार्पण करताना दिसत आहेत. आता अभिनेत्री श्रेया बुगडेने स्वत:चे हॉटेल सुरु केले आहे. ‘द फिश बिग कंपनी’ असे तिच्या नव्या हॉटेलचे नाव आहे. तिच्या या हॉटेलमध्ये शाकाहारी आणि मासांहारी पदार्थांची चव…
Read Moreआता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणार नाहीत 'ही' औषध; सरकारकडून डॉक्टर-केमिस्टना कडक सूचना
( प्रगत भारत । pragatbharat.com) Antibiotic misuse: डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्थ सर्विसने भारताच्या फार्मासिस्ट एसोसिएशनला एंटीबायोटीक्सच्या औषधांसंदर्भात पत्र लिहिलंय. या पत्राद्वारे, सामान्या नागरिकांना एंटीबायोटीक्सची औषधं देण्यापूर्वी डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन तपासावं असं अपील केमिस्टना केलं आहे.
Read MoreFilmfare Awards सोहळा पण आता गुजरातला; महाराष्ट्राला हिणवण्यासाठीचा प्रकार असल्याचा मनसेचा आरोप
( प्रगत भारत । pragatbharat.com) Filmfare Awards 2024 : बॉलीवुड चित्रपटसृष्टीत सर्वात प्रतिष्ठेचा मानला फिल्मफेअर पुरस्कार सोहळा लवकरच पार पडणार आहे. यंदा या फिल्मफेअर फेस्टिव्हलचे 69 वे वर्ष आहे. दरवर्षी हा पुरस्कार सोहळा मुंबईत आयोजित केला जातो. मात्र, यंदा गुजरात टुरिझमच्या सहकार्याने गिफ्ट सिटी येथे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत अनेक वर्षे होत कार्यक्रमाचे गुजरातमध्ये आयोजन करण्यात आल्याने महाराष्ट्रातील विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात भाष्य केल्यानंतर आता मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी देखील या निर्णयाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपट जगतातील सर्वात…
Read More500 च्या नोटेवर आता श्रीरामाचा फोटो? काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य
( प्रगत भारत । pragatbharat.com) 500 Rupee Note : प्रभू श्रीरामाच्या फोटोसह 500 रुपयांची नोट सोशल मीडियावर सध्या ट्रेंड करतेय. 22 जानेवारीला म्हणजे अयोध्येत रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठ सोहळाच्या दिवशी ही नोट लॉन्च होणार असल्याचे बोलले जात आहे.
Read Moreआता सगळीकडे एकच गाणं वाजणार 'भाऊचा नादखुळा'; तुम्ही ऐकलात की नाही?
( प्रगत भारत । pragatbharat.com) काही दिवसांपूर्वीच ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचे एक भन्नाट पोस्टर आणि टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आले. सोशल मीडियावर झळकलेल्या पोस्टर आणि टीझरला काही दिवसातच लाखो प्रेक्षकांची पसंती मिळत असतानाच आता या चित्रपटातील पहिले भन्नाट गाणे प्रदर्शित झाले आहे.
Read More