( प्रगत भारत । pragatbharat.com) भारताच्या इतिहासात 22 जानेवारी 2024 हा दिवस आता सुवर्णक्षरांनी लिहिण्यात आला आहे. सोमवारी म्हणजेच 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अयोध्येत एकच गर्दी उसळली होती. उद्योग, मनोरंजनापासून सर्व क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्यासाठी हजर होते. अनेकांनी टीव्हीवह हा सोहळा लाईव्ह पाहिला. तसंच देशभरात लोकांनी रस्त्यांवर शोभायात्रा काढत आपला आनंद साजरा केला. याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यादरम्यान दुबईतील बुर्ज खलिफा इमारतीवर प्रभू श्रीरामाचा फोटो झळकल्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हा फोटो व्हायरल झाला असून,…
Read MoreTag: सतय
लग्नानंतर 20 तासात सासर सोडून गेली नववधू, सत्य समोर येताच कुटुंब हादरलं
( प्रगत भारत । pragatbharat.com) नवविवाहित वधू लग्नानंतर 20 तासातच सोनं आणि चांदीचे दागिने घेऊन फरार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. राजस्थानच्या अलवर येथे ही घटना घडली आहे. सासरच्यांनी पोलीस स्टेशन गाठत याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर घटना उघडकीस आली. सासरचे लोक आणि पोलीस सध्या तिचा शोध घेत आहेत. तरुणाने विवाहसंस्थेच्या माध्यमातून बिहारमध्ये राहणाऱ्या या मुलीशी लग्न केलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, एनईबी ठाणे क्षेत्रातील रणजीत नगर येथे राहणाऱ्या राजकुमार शर्मा यांनी आपला मुलगा हेमंतच्या लग्नासाठी जयपूरमधील एका विवाहमंडळाशी संपर्क साधला होता. त्यांच्या सांगण्यानुसार जयपूरच्या जैन मंदिर गलता गेटसमोर सुरक्षारक्षकाची नोकरी कऱणाऱ्या…
Read Moreअयोध्येच्या राम मंदिरातील प्रसाद भक्तांना घरबसल्या मिळणार? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
( प्रगत भारत । pragatbharat.com) सध्या संपूर्ण देशभरात प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याची जय्यत तयारी पाहायला मिळत आहे. येत्या सोमवारी 22 जानेवारीला अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सज्ज होत आहे. त्यामुळे देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून विविध क्षेत्रातील दिग्गज अयोध्येत हजेरी लावणार आहेत. त्यातच अयोध्या राम मंदिरातील प्रसाद तुम्हाला घरबसल्या अगदी मोफत मिळू शकतो, असा दावा एका कंपनीने केला आहे. आता या दाव्यामागील सत्य समोर आलं आहे. नेमका दावा काय? …
Read More500 च्या नोटेवर आता श्रीरामाचा फोटो? काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य
( प्रगत भारत । pragatbharat.com) 500 Rupee Note : प्रभू श्रीरामाच्या फोटोसह 500 रुपयांची नोट सोशल मीडियावर सध्या ट्रेंड करतेय. 22 जानेवारीला म्हणजे अयोध्येत रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठ सोहळाच्या दिवशी ही नोट लॉन्च होणार असल्याचे बोलले जात आहे.
Read Moreबाबरी मशीदीपासून राम मंदिर 3 किलोमीटर दूर? सोशल मीडियावरच्या व्हायरल फोटोत किती सत्य
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Mandir Viral Photo Fact Check : अयोध्येत राम मंदिर उद्घाटन सोहळ्यीच जोरदार तयारी सुरु आहे. देशभरात उत्साहाचं वातावरण असून रामभक्त अयोध्येकडे रवाना होत आहेत. यादरम्यान, राम मंदिराबाबत सोशल मीडियावर एक मोठा दावा केला जातोय.
Read MoreJaya Kishori Shared Tips on How To Be Overcome Negative Vibes; नकारात्मक विचार कसा त्रासदायक ठरतो, जया किशोरी सांगितलं सत्य
( प्रगत भारत । pragatbharat.com) आपल्या आजूबाजूला खूप नकारात्मकता आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याचे कारण असे की, आपण जे वाचतो आणि पाहतो त्याचा आपल्या मनावर प्रभाव पडतो. ज्यामुळे केवळ तणाव निर्माण होत नाही तर आपण त्या गोष्टींमध्ये इतके अडकतो की, त्यातून बाहेर पडणे कठीण होते. हे देखील एक कारण आहे की, जेव्हा आपल्या आजूबाजूला खूप नकारात्मकता असते तेव्हा आपण खूप विचित्र वागू लागतो. कोणीही वाईट विचार – भय, लोभ, आसक्ती, आळस, द्वेष, अन्याय, वाईट मूल्यांमध्ये अडकू इच्छित नाही. पण अनेक वेळा अशी परिस्थिती उद्भवते जी आपल्याला अधोगतीच्या मार्गावर…
Read Moreसासऱ्यांनी सूनेवर संशय म्हणून नातवाची केली DNA टेस्ट, पण समोर आलं बायकोच धक्कादायक सत्य
( प्रगत भारत । pragatbharat.com) सासऱ्यांचा सूनेवर संशय म्हणून नातवाची डीएनए टेस्ट केली, पण त्यानंतर बायकोचं धक्कादायक सत्य समोर आलं. या सत्यानंतर ते अख्ख कुटुंब उद्धवस्त झालं आहे.
Read Moreसहज खरेदी केलेल्या भूखंडावर ‘या’ माणसानं स्वत:च बनवला विचित्र नावाचा एक नवा देश; जाणून घ्या त्यामागचं सत्य
( प्रगत भारत । pragatbharat.com) Republic of Slowjamastan: जगाच्या पाठीवर अशा कैक व्यक्ती आहेत ज्यांनी या न त्या कारणानं अनेकांच्या नजरा वळवल्या आहेत, बऱ्याचजणांना आश्चर्याचा धक्काही दिला आहे. असाच एक माणूस सध्या भल्याभल्यांसाठी एक कमाल व्यक्ती ठरत आहे. कारण, या माणसानं स्वत:चाच एक देश तयार केला आहे….. झालात ना तुम्हीही थक्क? बसला ना धक्का? सॅन डिएगोमधील एक डीजे आणि ब्रॉडकास्टर रँडी ‘आर डब’ विलियम्स यानं काही काळापूर्वीच स्वत:चा एक देशच बनवला. हा इसम जगभरात ‘स्लोजामस्तानचा सुलतान’ म्हणूनही ओळखला जातो. CNN च्या वृत्तानुसार विलियम्सनं त्याचं संपूर्ण आयुष्य जगातील विविध देशांची भटकंती…
Read Moreगावकरी कुलदेवता समजून पुजत होते डायनासोरचं अंड; ‘या’ प्रकारे समोर आलं सत्य
( प्रगत भारत । pragatbharat.com) Dinosaur Egg Found in MP: श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजून घेणे खूप आवश्यक आहे. अनेकदा अंधश्रद्धेमुळं मानवाचे खूप नुकसान झाल्याची उदाहरणदेखील तुम्ही पाहिली आहेत. मध्य प्रदेशातही एक अजीब प्रकार समोर आला आहे. दगडाचे गोळे म्हणून गावकरी ज्याची पुजा करत होते त्याची तपासणी करताच मात्र वेगळेच सत्य समोर आले आहे. तज्ज्ञांच्या एका पथकाने केलेल्या तपासणीत हे सत्य उघड झाली आहे. मध्य प्रदेशातील धार येथील हा प्रकार आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, पडल्या गावातील वेस्ता मंडलोई (40) त्यांच्या पूर्वजांची परंपरा पाळत आहेत. ते गेल्या कित्येक…
Read Moreट्रेनमध्ये विंडो सीटवर बसणं तरुणाला पडलं महागात, 300 किमी प्रवासानंतर समोर आलं धक्कादायक सत्य
( प्रगत भारत । pragatbharat.com) MP News : मध्य प्रदेशात एका तरुणाचा ट्रेनमध्ये प्रवास करताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ट्रेनने 303 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर बोगीतील इतर प्रवाशांना हा प्रकार कळाला. घरच्यांना तरुणाच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Read More