ज्येष्ठ अभिनेत्री जया प्रदा फरार घोषित

( प्रगत भारत । pragatbharat.com) अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांना कोर्टाने फऱार घोषित केलं आहे. कोर्टाने वारंवार वॉरंट जारी करुनही त्या हजर झाल्या नाहीत. कोर्टाने त्यांना शोधून हजर करण्याचा आदेश दिला आहे.   

Read More

Astrology Tipes : पाण्यामुळे नवग्रहदोष, संकट दूर होतात? पाणी तुमच्यासाठी कसं ठरेल वरदान? काय सांगते डॉ. जया मदन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Importance Of Water Astrology Tipes For Planet : पाण्याशिवाय आपण पृथ्वीची कल्पनाही करु शकतं नाही. पाणी हे जीवन आहे असं उगीचच कोणी म्हणत नाही. कारण पाण्याला आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे. तहान भागवण्यापासून ते उपासनेपर्यंत धर्मशास्त्रात अतिशय महत्त्व आहे. पंचतत्वावर आधारित वास्तुशास्त्रात पाण्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. हिंदू धर्मात पाणी अत्यंत पूजनीय मानले गेले आहे. सनातन परंपरेत पाणी हे श्रीचे म्हणजेच माता लक्ष्मीचे किंवा दुसऱ्या शब्दांत संपत्तीचे प्रतीक मानलं गेलं आहे. (Astrology Tips Does water remove planetary problems or navagrahadefects How can water be a…

Read More

Panchang Today : आज जया एकादशीसह व आयुष्मान योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 20 February 2024 in marathi : पंचांगानुसार आज माघ महिन्यातील एकादशी तिथी आहे. या एकादशीला जया एकादशी असं म्हणतात. पंचांगानुसार यादिवशी प्रीति योग, आद्रा नक्षत्र, आयुष्मान योग यांसह अनेक शुभ संयोग जुळून आला आहे. आज ग्रहांचा राजकुमार बुध मकर राशीतून शनिच्या राशीत कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. (tuesday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज मंगळवार हनुमान आणि गणेशाची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या मंगळवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 20…

Read More

Jaya Ekadashi 2024 : जया एकादशीला विस्मयकारक योगायोग! ‘या’ राशींच्या लोकांच्या सुखात वाढ आणि अपार धन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jaya Ekadashi 2024 Date and Time : हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील एकादशी अतिशय महत्त्वाची आणि विशेष मानली जाते. एकादशी तिथी ही भगवान विष्णुला समर्पित आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला तिथीला जया एकादशी म्हटलं जातं. जया एकादशीला यंदा अतिशय दुर्मिळ आणि शुभ योग जुळून आला आहे. जया एकादशी ही 20 फेब्रुवारी 2024 साजरी करण्यात येणार आहे. यादिवशी सुख आणि सौभाग्य वाढ होण्यासाठी भगवान विष्णूची पूजा करण्यात येते. त्याशिवाय पंचांगानुसार यादिवशी प्रीति योग, आद्रा नक्षत्र, आयुष्मान योग यांसह अनेक शुभ संयोग जुळून येणार…

Read More

करिअरमध्ये प्रगती, रागावर नियंत्रण व राहु शांत करण्यासाठी कुठलं गंध लावावं? डॉ. जया मदन यांनी सांगितलं रहस्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Astrology : घराबाहेर पडताना कपाळावर गंध लावण्याची पद्धत हळूहळू लुप्त पावत चालली आहे. पण तुम्हाला तुमच्या आयुष्यातील समस्यावर मात करायची असेल तर कपाळावर योग्य रंगाच गंध तुम्हाला फायदेशीर ठरेल. Tilak As Per Vedas Astrology :  पूर्वीच्या काळात घरातून बाहेर पडण्याआधी कपाळावर गंध लावण्याची परंपरा होती. आधुनिक युगात ही परंपरा लुप्त होत चालली आहे. पण तुम्हाला कपाळावर गंध का लावायचं त्यामागील कारणं आणि तुमच्या दैनंदिन जीवनातील समस्यांवर उपाय म्हणून योग्य रंगाच गंध तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. गंधातून तुमच्या यशाच गुपित लपवलं असल्याचं ज्योतिषी डॉ. जया मदन यांनी…

Read More

Pregnency Deliveries halted to catch Ramlalas birth Jai Shriram voice echoed in the hospital;रामलला जन्मदिनासाठी थांबवल्या 37 डिलीव्हरी; रुग्णालयात एकच आवाज घुमला, जय श्रीराम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Deliveries halted For Ramlalas Birth: अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. 22 सप्टेंबर रोजी हा भव्य सोहळा संपूर्ण देशाने पाहिला. तसेच लाखो रामभक्तांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. मागच्या अनेक दिवसांपासून या क्षणाची वाट पाहिली जात होती. दुसरीकडे पटनातील रुग्णालयात एक वेगळीच लगबग पाहायला मिळाली. रामललाचा जन्मदिवस लाभावा म्हणून रुग्णालयातील महिलांच्या प्रसूती रोखण्यात आल्या होत्या.  आपल्या होणाऱ्या बाळाचा जन्म शुभ मुहुर्तावर व्हावा, प्रभू रामाप्रमाणे यशवंत, किर्तीवंत व्हावा, अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. 22 जानेवारी 2024 ला प्रभू राम अयोध्येतील मंदिरात विराजमान झाले. या…

Read More

सौदी अरेबियामध्ये जॉय अवॉर्डने सन्मानित होताच आलिया भट्ट म्हणाली, ‘माझ्यासाठी सिनेमाचा अर्थ…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Alia Bhatt got joy award in saudi arebia : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. आलियाला तिच्या चित्रपटसृष्टीतील तिच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल सौदी अरेबियातील जॉय अवॉर्ड्स 2024 मध्ये ‘मानद पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. या कामगिरीसह, आलिया या प्रतिष्ठित जागतिक पुरस्काराने सन्मानित होणारी सर्व क्षेत्रातील पहिली भारतीय महिला देखील आहे. 12 वर्षांच्या कारकिर्दीत, आलियानं भारतातील सर्वात तरुण, सर्वात लोकप्रिय सुपरस्टार म्हणून तिचे स्थान यशस्वीरित्या मजबूत केले आहे. या पुरस्कार सोहळ्याला सौदी अरेबियाच्या जनरल अथॉरिटी फॉर एंटरटेनमेंटचे अध्यक्ष शेख तुर्की अललशैख उपस्थित होते. या…

Read More

एमएस धोनीच्या जबरा फॅनची आत्महत्या, ज्या घराला माहिचं नाव दिलं त्याच घरात आढळला मृतदेह

( प्रगत भारत । pragatbharat.com) MS Dhoni Fan Suicide : भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये महेंद्रसिंग धोनीची गणना होते. देशासह जगभरात माहीचे अनेक चाहते आहेत. पण एक चाहता असा होता ज्याने एमएस धोनीच्या प्रेमापोटी आपल्या घराला चेन्नई सुपर किंग्सचा पिवळा रंगा दिला होता. या जबरा फॅनने आत्महत्या केली आहे. 

Read More

Jaya Kishori Shared Tips on How To Be Overcome Negative Vibes; नकारात्मक विचार कसा त्रासदायक ठरतो, जया किशोरी सांगितलं सत्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) आपल्या आजूबाजूला खूप नकारात्मकता आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याचे कारण असे की, आपण जे वाचतो आणि पाहतो त्याचा आपल्या मनावर प्रभाव पडतो. ज्यामुळे केवळ तणाव निर्माण होत नाही तर आपण त्या गोष्टींमध्ये इतके अडकतो की, त्यातून बाहेर पडणे कठीण होते. हे देखील एक कारण आहे की, जेव्हा आपल्या आजूबाजूला खूप नकारात्मकता असते तेव्हा आपण खूप विचित्र वागू लागतो.  कोणीही वाईट विचार – भय, लोभ, आसक्ती, आळस, द्वेष, अन्याय, वाईट मूल्यांमध्ये अडकू इच्छित नाही. पण अनेक वेळा अशी परिस्थिती उद्भवते जी आपल्याला अधोगतीच्या मार्गावर…

Read More

School Student Says Jai Shree Ram While Teacher Taking Attendance;विद्यार्थी ‘येस मॅडम’ऐवजी म्हणतयात ‘जय श्रीराम’, शाळेतला व्हायरल व्हिडीओ पाहिलात का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jay ShreeRam In School: अयोध्येतीम मंदिरात 22 जानेवारीला रामललाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अनेक घरांतून अयोध्येला जाण्याची तयारी केली जात आहे. लग्न तसेच विविध सोहळ्यात प्रभू श्रीरामासंबंधी गाणी वाजवली जात आहेत. आता एका शाळेतून प्रभू श्रीरामाच्या नावाच्या घोषणा दिल्याचे समोर आले आहे.   एक व्हिडीओ सोशल मीडियात सध्या साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये हजेरी घेताना एक अनोखी घटना समोर आली आहे. तुम्ही असा प्रकार कधी कोणत्या शाळेत पाहिला नसेल. या घटनेत शाळेतील वर्गशिक्षिका हजेरी घेत आहेत. हजेरी…

Read More