Pregnency Deliveries halted to catch Ramlalas birth Jai Shriram voice echoed in the hospital;रामलला जन्मदिनासाठी थांबवल्या 37 डिलीव्हरी; रुग्णालयात एकच आवाज घुमला, जय श्रीराम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Deliveries halted For Ramlalas Birth: अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. 22 सप्टेंबर रोजी हा भव्य सोहळा संपूर्ण देशाने पाहिला. तसेच लाखो रामभक्तांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. मागच्या अनेक दिवसांपासून या क्षणाची वाट पाहिली जात होती. दुसरीकडे पटनातील रुग्णालयात एक वेगळीच लगबग पाहायला मिळाली. रामललाचा जन्मदिवस लाभावा म्हणून रुग्णालयातील महिलांच्या प्रसूती रोखण्यात आल्या होत्या.  आपल्या होणाऱ्या बाळाचा जन्म शुभ मुहुर्तावर व्हावा, प्रभू रामाप्रमाणे यशवंत, किर्तीवंत व्हावा, अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. 22 जानेवारी 2024 ला प्रभू राम अयोध्येतील मंदिरात विराजमान झाले. या…

Read More

School Student Says Jai Shree Ram While Teacher Taking Attendance;विद्यार्थी ‘येस मॅडम’ऐवजी म्हणतयात ‘जय श्रीराम’, शाळेतला व्हायरल व्हिडीओ पाहिलात का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jay ShreeRam In School: अयोध्येतीम मंदिरात 22 जानेवारीला रामललाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अनेक घरांतून अयोध्येला जाण्याची तयारी केली जात आहे. लग्न तसेच विविध सोहळ्यात प्रभू श्रीरामासंबंधी गाणी वाजवली जात आहेत. आता एका शाळेतून प्रभू श्रीरामाच्या नावाच्या घोषणा दिल्याचे समोर आले आहे.   एक व्हिडीओ सोशल मीडियात सध्या साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये हजेरी घेताना एक अनोखी घटना समोर आली आहे. तुम्ही असा प्रकार कधी कोणत्या शाळेत पाहिला नसेल. या घटनेत शाळेतील वर्गशिक्षिका हजेरी घेत आहेत. हजेरी…

Read More