( प्रगत भारत । pragatbharat.com) Deliveries halted For Ramlalas Birth: अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. 22 सप्टेंबर रोजी हा भव्य सोहळा संपूर्ण देशाने पाहिला. तसेच लाखो रामभक्तांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. मागच्या अनेक दिवसांपासून या क्षणाची वाट पाहिली जात होती. दुसरीकडे पटनातील रुग्णालयात एक वेगळीच लगबग पाहायला मिळाली. रामललाचा जन्मदिवस लाभावा म्हणून रुग्णालयातील महिलांच्या प्रसूती रोखण्यात आल्या होत्या. आपल्या होणाऱ्या बाळाचा जन्म शुभ मुहुर्तावर व्हावा, प्रभू रामाप्रमाणे यशवंत, किर्तीवंत व्हावा, अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. 22 जानेवारी 2024 ला प्रभू राम अयोध्येतील मंदिरात विराजमान झाले. या…
Read More