भारत-देश

<p>pragatbharat.com – भारत-देश News</p>

राज्यासह देशभरातून कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास लाखो आंबेडकरी अनुयायींचे अभिवादन…!

पुणे (Pragatbharat.com -दि. ०१ जानेवारी २०२५) :- कोरेगाव भीमा येथे २०७ वा शौर्य दिन लाखो आंबेडकरी अनुयायींच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. बुधवारी मध्यरात्रीपासूनच विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. सुमारे १० लाख अनुयायी बुधवारी (दि. १) विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी पेरणे फाटा परिसरात राज्यासह देशभरातून आले होते. प्रशासनाकडून देखील होणारी गर्दी लक्षात राज्यासह देशभरातून कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास लाखो आंबेडकरी अनुयायींचे अभिवादन…!

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा नागपूर विधानभवनावर समाज्याच्या विविध मागण्यांसाठी गुरुवार दि.१९ डिसेंबर २०२४ सकाळी ११ वा. मोर्चा यशवंत स्टेडियम येथे सुरू होऊन विधानभवनावर मोर्चा

मुंबई :(pragatbharat.com)राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे सर्व जिल्हा व तालुका पधादिकाऱ्यांना कळविण्यात येते की, समाज्याच्या विविध मागण्यांसाठी यापूर्वी दि. १ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर प्रचंड मोर्चाचे आयोजन करून मागण्यांचे निवेदन  मा. मुख्यमंत्री यांना  देण्यात आले होते. मात्र त्या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. आता त्यावर तातडीने कार्यवाही करावी यासाठी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा नागपूर विधानभवनावर समाज्याच्या विविध मागण्यांसाठी गुरुवार दि.१९ डिसेंबर २०२४ सकाळी ११ वा. मोर्चा यशवंत स्टेडियम येथे सुरू होऊन विधानभवनावर मोर्चा

जगभरात प्रत्येक ….आठपैकी एका मुलीवर होतोय लैंगिक अत्याचार  

‘युनिसेफ’च्या अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर  जिनिव्हा : ( pragatbharat.com) जगभरात प्रत्येक आठ मुलींपैकी एका मुलीवर लैंगिक अत्याचार होत असून, आतापर्यंत ३७ कोटी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे वास्तव ‘युनिसेफ’ने जारी केलेल्या अहवालातून समोर आले आहे. युनिसेफच्या अहवालातून मुले-मुली आणि महिलांवर होत असलेल्या बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या पीडितांची संख्या आणि व्याप्ती समोर आली आहे. ही माहिती जगभरात प्रत्येक ….आठपैकी एका मुलीवर होतोय लैंगिक अत्याचार  

छताला गळती आणि हॉलमध्ये साप; गोवा कला अकादमी पुनर्विकासावर खर्च केले 400 कोटी गेले कुठे? विरोधकांचा सवाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) गोवा कला अकादमीच्या नूतनीकरणानंतर सभागृहात मध्यभागी भिंत व छत कोसळून खिडक्या व काचा तुटून पडल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधकांनी कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

Asaduddin Owaisi was furious over the Gyanwapi Masjid Verdict of varanasi court News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Asaduddin Owaisi On Gyanwapi Masjid Verdict : वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीतील बंद असलेल्या व्यासांच्या तळघरामध्ये हिंदू पक्षकारांना पूजा करण्याची अधिकार वाराणसी न्यायालयाने दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून यावर वाद सुरू होता. वास्तूच्या भोवती उभारण्यात आलेले बॅरिकेड्स काढून टाकण्याची प्रक्रिया सात दिवसांत पूर्ण केली जावी, असं न्यायाधीश डॉ.अजय कृष्ण विश्वेश यांनी Asaduddin Owaisi was furious over the Gyanwapi Masjid Verdict of varanasi court News in Marathi

Hemant Soren resigned from CM Jharkhand ed house arrest Champai Soren New CM Of Jharkhand politics marathi news  

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Champai Soren CM Of Jharkhand :  हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना ईडीने अटक केल्याची माहिती आहे. हेमंत सोरेन यांना हाऊस अरेस्ट केलं असून त्यामुळे झारखंडच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी घडताना दिसत आहेत. हेमंत सोरेन यांच्यानंतर आता झारखंडची कमान ही चंपई सोरेन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.  झारखंडमधील Hemant Soren resigned from CM Jharkhand ed house arrest Champai Soren New CM Of Jharkhand politics marathi news  

Budget 2024 Real Estate Budget Expectations tax reduction on home loan emi business marathi news

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Budget 2024 : देशाचा अर्थसंकल्प (India Budget 2024) सादर होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. पुढील आर्थिक वर्षासाठी देशाच्या बहुआयामी विकासाची रूपरेषा ही अर्थसंकल्पात मांडण्यात येते. मात्र यावेळी चित्र थोडे वेगळे असेल कारण येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमुळे संपूर्ण अर्थसंकल्पाऐवजी अंतरिम अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. त्यामुळे लोकही निवडणुकीच्या अर्थसंकल्पाची अपेक्षा Budget 2024 Real Estate Budget Expectations tax reduction on home loan emi business marathi news

Gyanvapi Case: ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदूंना पूजेचा अधिकार; कोर्टाचा मुस्लीम पक्षकारांना मोठा धक्का

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gyanvapi Mosque Hindu Worship: ज्ञानवापी मशिदीच्या तळघरामध्ये पूजा करण्याचा अधिकार हिंदू पक्षाला कोर्टाने दिला आहे. कोर्टाने जिल्हा प्रशासनाला 7 दिवसांमध्ये बॅरिकेडींगची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. 

Champai Soren to be next Jharkhand CM Hemant Soren resign in land corruption case marathi news 

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Champai Soren : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी राजीनामा दिला असून चंपाई सोरेन हे नवीन मुख्यमंत्री असतील. आमदारांच्या बैठकीत त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. चंपाई सोरेन हे हेमंत सोरेन यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात.  जमिनी घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली असून Champai Soren to be next Jharkhand CM Hemant Soren resign in land corruption case marathi news 

पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, IMPS च्या नियमात बदल

( प्रगत भारत । pragatbharat.com) IMPS Money Transfer Rule : गल्लीत येणारा भाजी विक्रेता असू किंवा मॉलमध्ये खरेदी असू ग्राहक आता कुठेही ऑनलाईन पैशांचे व्यवहार करत असतो. जर तुम्ही पण ऑनलाईन पैशांचे व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आता तुम्ही फक्त 1 किंवा 2 लाख रुपये नाही तर 5 लाख रुपयांपर्यंतची पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, IMPS च्या नियमात बदल