( प्रगत भारत । pragatbharat.com) World Corruption Index 2023 : ट्रान्सपरेन्सी इंटरनॅशनल या संस्थेने जगातील सर्वात भ्रष्ट देशांची यादी जाहीर केली आहे. 2023 या वर्षातील जागतिक भ्रष्टाचार निर्देशांक जारी करण्यात आला आहे. 180 देशांचा यात समावेश करण्यात आला असून या यादीत सलग सहाव्या वर्षी डेन्मार्क (Denmark) या देशात सर्वात कमी भ्रष्टाचार (Corruption) नोंदवला गेला आहे. . 180 देशांच्या यादीत दोन तृतीयांश देशांचा निर्देशांक 50 च्या खाली आहे. म्हणजेच दोन तृतीयांश देशांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे. त्याच वेळी, अहवालानुसार, सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचारात सर्वात कमी सुधारणा नोंदवण्यात आली आहे. अहवालानुसार बहुतांश देशातील…
Read MoreCategory: भारत-देश
pragatbharat.com – भारत-देश News
Paytm बंद झाल्यानंतर त्यातील पैशांचं काय? कोणत्या सेवा वापरु शकणार? सोप्या भाषेत समजून घ्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI Paytm Bank: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) पेटीएम (Paytm) पेमेंट बँक लिमिटेडविरोधात मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने पेटीएमवर कारवाई करत निर्बंध लावले आहेत. पेटीएममध्ये पैसे भरणे आणि काढणे यासह सर्व व्यवराहांवर बंदी घातली आहे. आरबीआयने केलेल्या कारवाईनंतर पेटीएम युजर्स चिंतेत आहेत. पेटीएमवर बंदी आणल्याने आता आपण नेमक्या कोणत्या सुविधा वापरु शकतो याची चिंता युजर्सना आहे. आरबीआयने परिपत्रक काढत या कारवाईची माहिती दिली आहे. त्यानुसार, वारंवार केलेल्या अंतर्गत लेखापरीक्षण आणि स्वतंत्र खासगी लेखापरीक्षणांच्या अहवालातून पेटीएम पेमेंट बॅंकेने आरबीआयने आखून दिलेल्या नियमांची सर्रास…
Read Morerbi ban paytm payments bank from accepting deposits in custmer stop onboarding new customers
( प्रगत भारत । pragatbharat.com) Paytm Payments Bank : पेटीएम वापरकर्त्यांसाठी आताची मोठी बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पेटीएम पेमेंट बँकेवर मोठी कारवाई केली आहे. RBI ने पेटीएम पेमेंट बँकेला ठेवी घेण्यास बंदी (RBI action on Paytm) घातली आहे. इतकंच नाही तर 29 फेब्रुवारीनंतर पेटीएम पेमेंट्स बँक आपल्या ग्राहकांना बँकिंग सुविधा देऊ शकणार नाही. याशिवाय आरबीआयने (Reserve Bank) क्रेडिट व्यवहारांवरही बंदी घातली आहे. नियमांचे पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने सांगितलं आहे. रिझर्व्ह बँकेने कंपनीच्या क्रेडिट व्यवहार, टॉप-अप सुविधा, वॉलेट आणि फास्टॅगसह…
Read Moreमहाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकरांचं गुऱ्हाळ संपता संपेना; अखिलेश यादवांकडून थेट 16 उमेदवार जाहीर!
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) <p style="text-align: justify;"><strong>लखनौ :</strong> पलटूराम नितीशकुमार, ममता दिदींचा स्वबळाचा नारा यामुळे इंडिया आघाडीत बिघाडी झाली असतानाच आता राज्यातही प्रकाश आंबेडकर यांच्या समावेशावरून महाविकास आघाडीत अजूनही ताळमेळ जमलेला नाही. त्याला प्रकाश आंबेडकर यांचा ताठर स्वभाव सुद्धा तितकाच कारणीभूत ठरत आहे. आजही (31 जानेवारी) प्रकाश आंबेडकर आपली ताठर भूमिका घेताना नाना पटोलेंवरील रोख कायम ठेवला. इतकंच नव्हे, तर अजूनही महाविकास आघाडीचा भाग नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे आंबेडकरांच्या मनात आहे तरी काय? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. </p> <p style="text-align: justify;">दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील जागावाटपाचे घोडे अजूनही अडले…
Read More….तर तुमचं FASTag 1 फेब्रुवारीपासून होणार बंद, आजच करा ‘हे’ काम
( प्रगत भारत । pragatbharat.com) FASTag KYC: जर तुम्ही पुढील काही दिवसांमध्ये रस्त्याने लांबचा प्रवास करणार असाल तर सावध व्हा. याचं कारण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टटॅगचं केवायसी करण्यासाठी दिलेली मुद आज म्हणजेच 31 जानेवारीला संपत आहे. जे केवायसी करण्यास असमर्थ ठरतील त्यांची फास्टटॅग 1 फेब्रुवारीपासून निष्क्रीय होतील. फास्टटॅग ही वाहनांसाठी देण्यात आली प्री-पेड सुविधा आहे. यामुळे वाहनांना टोलनाक्यावर पैसे देण्यासाठी थांबावं लागत नाही आणि वाट न पाहता किंवा तेथील ट्रापिकमध्ये ताटकळत न राहता सुरळीत प्रवास करता येतो. फास्टटॅग हा कारच्या पुढील काचेवर चिकटवलेला असतो. एखादं वाहन टोलनाक्यावरुन जात असताना हा…
Read Moreतुम्ही लग्न कधी करणार? 6 वर्षाच्या मुलाने प्रश्नावर राहुल गांधींनी दिलं उत्तर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या भारत जोडो न्याय यात्रेवर (Bharat Jodo Nyay Yatra) आहेत. राहुल गांधी बिहारच्या किशनगंजमध्ये 6 वर्षाच्या मुलाने त्यांची भेट घेतली. यावेळी मुलाने राहुल गांधींना काही प्रश्न विचारले. पण त्याचा एक प्रश्न ऐकताच राहुल गांधीही काही वेळ आश्चर्याने पाहू लागले. याचं कारण चिमुरड्याने थेट राहुल गांधी यांना त्यांच्या लग्नाबद्दल विचारलं. अर्श नवाज असं या मुलाचं नाव असून तो युट्बूबर आहे. त्याने राहुल गांधींची भेट घेत त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. अर्शने राहुल गांधींवरही व्लॉग तयार केला…
Read MoreViral Video : राजस्थानी संगीत शिकायला परदेशातून आली, शिकली काय? ‘गाडी वाला आया घर से…’
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: भारताची संस्कृती शिकण्यासाठी व भारतातील पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी अनेक परदेशी पर्यटक भारताला भेट देतात. अशाच एका विदेशी तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
Read MoreBudget 2024: सध्याचे Income Tax Slab कसे? Old आणि New Tax Regime मध्ये फरक काय?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Union Budget 2024 Tax Slab For Fy 2023-24: दरवर्षी अर्थसंकल्पाचा आठवडा म्हटलं की नोकरदार वर्गाला सर्वाधिक उत्सुकता असते ती टॅक्स स्लॅबची. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मागील वर्षी म्हणजेच अर्थिक वर्ष 2023-24 दरम्यान करदात्यांसाठी नवीन कर स्लॅब सादर केला होता. नवीन टॅक्स स्लॅबमध्ये करदात्यांना जुन्या टॅक्स स्लॅबपेक्षा जास्त कर सवलती देण्यात आल्या आहेत. भारताच्या आयकर कायद्यानुसार सर्वसामान्य व्यक्तींबरोबरच कंपन्यांकडूनही आयकर आकारला जातो. यामध्ये सामान्य नागरिकांबरोबरच एचयूएफ तसेच संस्था आणि कंपन्यांमध्येही भागीदारी संस्था, एलएलपी आणि कॉर्पोरेट्सच्या उत्पन्नावर आयकर आकारला जातो. वैयक्तिक करासंदर्भात बोलायचं झाल्यास कोणत्याही व्यक्तीचं उत्पन्न किमान मर्यादेपेक्षा अधिक…
Read Moreराहुल गांधी यांच्या कारवर खरंच हल्ला झाला? काँग्रेस स्वत: केला खुलासा!
( प्रगत भारत । pragatbharat.com) Attack On Rahul Gandhi Car : राहुल गांधी यांच्या गाडीची कारची काच फुटल्याने अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी (Bharat Jodo Nyay Yatra) संताप व्यक्त केला होता. अशातच आता राहुल गांधी यांच्या कारवर खरंच हल्ला झाला का?
Read MoreDelhi excise policy case ED issues fifth summons to Arvind Kejriwal marathi news
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Arvind Kejriwal ED Case : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी (Delhi New Excise Policy) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने पाचव्यांदा समन्स बजावलं आहे. यापूर्वी, चार समन्समध्ये सीएम केजरीवाल एजन्सीसमोर हजर झाले नव्हते आणि यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता पाचव्यांदा समन्स बजावत केजरीवाल यांना 2 फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. याच प्रकरणात दिल्लीचे मंत्री मनीष सिसोदिया, आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना अटक करण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री केजरीवाल यांना सातत्याने समन्स…
Read More