राहुल गांधी यांच्या कारवर खरंच हल्ला झाला? काँग्रेस स्वत: केला खुलासा!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Attack On Rahul Gandhi Car : राहुल गांधी यांच्या गाडीची कारची काच फुटल्याने अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी (Bharat Jodo Nyay Yatra) संताप व्यक्त केला होता. अशातच आता राहुल गांधी यांच्या कारवर खरंच हल्ला झाला का?

Read More

महिला उपजिल्हाधिकाऱ्याची बेरोजगार पतीकडून हत्या; वॉशिंग मशिनमुळे झाला खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Man Killed Bureaucrat Wife: मध्य प्रदेशमध्ये एका सनदी महिला अधिकाऱ्याची तिच्या बेरोजगार पतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या व्यक्तीने पुरावे लपवण्याचा प्रयत्नही केला आहे. तसेच पोलिसांना तपासादरम्यान खोटी माहिती देऊन तपासाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्नही केला आहे. आरोपीचं नाव मनीष शर्मा असं आहे. उपजिल्हाधिकारी असलेल्या निशा नापीत यांची दिंडोरी जिल्हातील सहापुरा येथे नियुक्ती करण्यात आली होती. निशा यांनी वारस म्हणून पती मनीषचं नाव आपल्या विमा तसेच बँक अकाऊंटसाठी नोंदवलेलं नव्हतं. याचाच राग मनिषच्या मनात होता आणि त्यातूनच त्याने पत्नीची हत्या केली.  त्या दाव्यामुळे झाला खुलासा…

Read More

कोरोना काळात थाळ्या वाजवायला का सांगितलं? 4 वर्षांनी पीएम मोदींनी केला खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Modi In Pariksha Pe Charcha : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चेत पीएम मोदी यांनी कोरोना काळात देशवासियांना थाळ्या वाजवायला का सांगितलं याचा खुलासा केला.

Read More

ज्ञानवापीमध्ये मोठं हिंदू मंदिर, तळघरात देवी-देवता…; ASIच्या सर्व्हे रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) ASI Survey Report On Gyanvapi Mosque: ज्ञानवापी मशीद परिसरात पुरातत्व विभागाने सर्वेक्षणाबाबत हिंदू पक्षाचे वकिल विष्णु शंकर जैन यांनी अनेक दावे केले आहेत. गुरुवारी विष्णु जैन यांनी एएसआयचा रिपोर्ट सार्वजनिक करत ज्ञानवापीमध्ये पहिले हिंदू मंदिर होते, असा दावा त्यांनी केला होता. जिल्हा वकिलांनी नकल विभाग कार्यालयाने ज्ञानवापी मशिदीचा ASI सर्व्हे रिपोर्ट सोपवला आहे. या रिपोर्टच्या एकूण पानांची संख्या 839 असल्याचे सांगण्यात येत असून गुरुवारी विष्णु शंकर यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे.  ज्ञानवापी मशिदीचे कोर्टाच्या आदेशाने पुरातत्व विभागाने सर्वेक्षण केले होते. 18 डिसेंबर…

Read More

‘मी रिलेशनमध्ये…’, निशांत पिट्टीसोबतच्या ‘त्या’ फोटोवर कंगना रणौतचा खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kangana Ranaut on Dating Rumours : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही कायमच विविध कारणांनी चर्चेत असते. बॉलिवूडची क्वीन म्हणून तिला ओळखले जाते. कंगना रणौतने नुकतंच अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी कंगना रणौत आणि प्रसिद्ध व्यावसायिक निशांत पिट्टी यांच्यासोबतचे अनेक फोटो व्हायरल झाले. यानंतर ते दोघे रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता खुद्द कंगना रणौतने यावर स्पष्टीकरण दिले आहे.  कंगना रणौत ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. काही तासांपूर्वीच कंगनाने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये तिने तिच्या रिलेशनशिपबद्दल गौप्यस्फोट केला…

Read More

मराठा, खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाबाबतचे धक्कादायक वास्तव उघड; सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच केला खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) मराठा, खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाबाबतचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. सर्वेक्ष करताना आनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच हा खुलासा केला आहे. 

Read More

‘…म्हणून ‘लुंगी डान्स’ गाण्यातील ‘तो’ शब्द बदलला’, तब्बल 14 वर्षांनी रोहित शेट्टीचा खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rohit Shetty Lungi Dance Lyrics Change : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा प्रत्येक चित्रपट हा कायमच सुपरहिट असतो. त्याच्या सुपरहिट चित्रपटांची यादी मोठी आहे. याच यादीतील एक सुपरहिट चित्रपट म्हणजे चेन्नई एक्सप्रेस. भरपूर ड्रामा, रोमान्स आणि अॅक्शनने परिपूर्ण असलेला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला होता. या चित्रपटाच्या शेवटी असलेले लुंगी डान्स हे गाणे चांगलेच हिट ठरले होते. पण तुम्हाला माहितीये का, या गाण्यातील एक शब्द बदलण्यात आला होता. दिग्दर्शक रोहित शेट्टी याने नुकतंच याबद्दलचा किस्सा सांगितला आहे.  ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटातील ‘लुंगी डान्स’…

Read More

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha construction is half Nrupendra Mishra Disclosure;अर्धवट बांधकाम असताना प्राणप्रतिष्ठा का? राम मंदिर निर्माण समितीच्या अध्यक्षांनी केला खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त जवळ आला आहे. 22 जानेवारीला राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. यापार्श्वभूमीवर प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. दुसरीकडे देशातील 4 पिठाच्या शंकराचार्यांनी या सोहळ्याकडे पाठ फिरवल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. मंदिराचे बांधकाम अद्याप पूर्ण न झाल्याने आताच प्राणप्रतिष्ठा करणे योग्य नसल्याची भूमिका शंकराचार्यांनी मांडली आहे. ही पूजा धर्म शास्त्राच्या विरोधात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या विधानावर भाजप विरोधकही एकवटले असून पंतप्रधान मोदींवर टीका केली जात आहे. दरम्यान राम मंदीर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा…

Read More

Goa Murder Case: ‘मी दुसऱ्या रुममध्ये झोपायचो म्हणून…’, सूचना सेठच्या पतीने अखेर केला खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) गोव्यातील हत्या प्रकरणाने सध्या देश हादरला आहे. पोलिसांनी आरोपी सूचना सेठ आणि तिचा पती वेंकट यांना आमने-सामने आणलं असता दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. यावेळी पती वेंकटने पोलिसांना सांगितलं की, मुलगा झाल्यानंतर मी दुसऱ्या रुममध्ये झोपत होतो. यावरुन सूचना माझ्याशी भांडायची. सूचना सेठवर आपल्या 4 वर्षाच्या मुलाच्या हत्येचा आरोप आहे. 15 मिनिटं सूचना सेठ आणि वेंकट यांच्यात जोरदार वाद सुरु होता. सूचना नेहमीच प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या दोषी ठरवते, ही तिची सवय आहे असंही त्याने सांगितलं, 2019 मध्ये मुलाच्या जन्मानंतर आपल्यात भांडणं सुरु झाल्याची माहिती त्याने पोलिसांना…

Read More

दिव्या पाहुजा प्रकरणाला मोठं वळण, पोस्ट मार्टम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) मॉडेल दिव्या पाहुजा मर्डर प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या हाती मोठं यश आलं आहे. पोलिसांना फतेहबाद येथील भाकरा कॅनलमध्ये दिव्याचा मृतदेह सापडला आहे. दरम्यान मृतदेह सापडल्यानंतर दुसऱ्या दिवशी शवविच्छेदन अहवालातून काही खुलासे झाले आहेत. रविवारी हरियाणाच्या हिसार येथील सरकारी रुग्णालयात चार डॉक्टरांच्या टीमने हे शवविच्छेदन केलं.  पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराज अग्रसेन मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली चार डॉक्टरांच्या पथकाने हे शवविच्छेदन केलं. यावेळी दिव्याच्या डोक्यात एक बुलेट सापडली आहे. यादरम्यान तोहाना आणि गुरुग्रामचे पोलीस अधिकारीही उपस्थित होते.   “शवविच्छेदन करताना संपूर्ण प्रक्रियेचा व्हिडीओ शूट…

Read More